mla prakash surve

बंदुकीचा धाक दाखवत केले अपहरण; आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलावर गुन्हा दाखल

Mumbai Crime : मुंबईतील एका व्यावसायिकाचे बंदुकीच्या धाकावर अपहरण केल्याप्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांच्या पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनराई पोलीस याप्रकणाचा अधिक तपास करत आहेत.

Aug 10, 2023, 08:33 AM IST

Sheetal Mhatre Viral Video : खरा आरोपी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा? नव्या आरोपाने खळबळ

शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या मॉर्फिंग केलेल्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी चार जणांना अटक तर एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. याप्रकरणी सरकारने एसआयटीचीही स्थापना केली आहे. आता यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत.

Mar 14, 2023, 02:20 PM IST

Eknath Shinde Group : पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाने फोडला भाजपचा मोठा नेता

भाजपला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार याच्या उपस्थित पक्षप्रवेश करण्यात आला आहे. 

 

Oct 18, 2022, 10:45 PM IST

सर्वात मोठी बातमी! BMC निवडणुकीआधी शिंदे गटाकडूनच 'भाजप'ला मोठा धक्का

मुंबई महापालिका निवडणुकीआधी शिंदे गटाचा भाजपलाच मोठा धक्का 

Sep 18, 2022, 08:23 PM IST

"हात तोडता आला नाही तर पाय तोडा"; शिंदे गटातील आमदाराचा इशारा

आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी इशारा दिल्यानंतर बंडखोर आमदारांनीही ठाकरे गटाला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे

Aug 15, 2022, 06:41 PM IST

'एकच वादा, प्रकाशदादा' आमदार प्रकाश सुर्वेंचं उद्या मतदारसंघात जंगी स्वागत

आमदार प्रकाश सुर्वे करणार शक्तीप्रदर्शन, खासदार श्रीकांत शिंदेही होणार सहभागी

Jul 5, 2022, 10:25 PM IST