mla ganpat gaikwad

Mumbai Crime : उल्हासनगर गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांना न्यायालयीन कोठडी; वकिलांनी केला खुलासा!

Ganpat Gaikwad In judicial custody : उल्हासनगर गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांना न्यायालयीन कोठडी सुनावली गेली. (Mumbai Crime News)

Feb 14, 2024, 10:38 AM IST

उल्हासनगर गोळीबार प्रकरण; आमदार गणपत गायकवाड यांच्याबाबत भाजप मोठा निर्णय घेणार?

Mumbai Latest News: सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यात उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. 

Feb 5, 2024, 04:20 PM IST

गणपत गायकवाडांच्या अडचणी वाढल्या; पोलिसांनी दाखल केला आणखी एक गुन्हा

MLA Ganpat Gaikwad : शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याप्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह दोघांना 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र आता गणपत गायकवाड यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

Feb 4, 2024, 01:28 PM IST

पोलीस ठाण्यात गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड कोण आहेत?

उल्हासनगरमध्ये जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह राहुल पाटील यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केला. या गोळीबारात दोघेही जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Feb 3, 2024, 03:12 PM IST

'गणपत गायकवाडांसाठी गृहमंत्र्यांच्या कार्यालयातून आता...'; गोळीबारप्रकरणी संजय राऊतांचा गंभीर आरोप

BJP MLA Ganpat Gaikwad : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शहरप्रमुखावर भाजपच्या एका आमदाराने गोळ्या झाडल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आला आहे. जमिनीच्या वादातून गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाडवर पोलीस ठाण्यात गोळीबार केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Feb 3, 2024, 10:46 AM IST

'शिंदे गटाचे महेश गायकवाड शांत बसलेले असताना...'; पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं पोलिसांनीच सांगितलं

BJP MLA Ganpat Gaikwad Shooting : उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत.

Feb 3, 2024, 09:42 AM IST

दिव्यांगांसह निराधार महिलांचे मोफत लसीकरण; आमदार गणपत गायकवाड यांचा पुढाकार

पुढील 3 दिवस हे लसीकरण सुरू राहणार असून त्यात 2 हजार नागरिकांचे लसीकरण करणार असल्याची माहिती आमदार गणपत गायकवाड यांनी दिली

Aug 9, 2021, 05:22 PM IST

कल्याणमधील खड्ड्यांविरोधात रस्त्यावर यज्ञ, आमदार गणपत गायकवाडांचं अनोखं आंदोलन

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त खड्डेमय रस्त्यावर भाजप आमदारांचे सदभावना यज्ञ करत उपरोधिक आंदोलन.

Jul 27, 2021, 07:00 PM IST

मुलाच्या लग्नाच्या खर्चातून नागरिकांचे लसीकरण करणार - आमदार गणपत गायकवाड

लग्नकार्याचा खर्च वाचवून त्यातून नागरिकांचं लसीकरण करण्याचं भाजप आमदाराचा मोठा निर्णय

Apr 25, 2021, 08:56 PM IST

स्वतःचे घर चालवण्यासाठी बार, अवैध धंदे सुरू मात्र मंदिरे बंद - गणपत गायकवाड

मंदिर उघडण्यासाठी राज्यभरात भाजपचं आंदोलनं

Oct 13, 2020, 01:41 PM IST

खंडणीचा गुन्हा, आपल्यावर खोटे आरोप - नगरसेवक गायकवाड

केडीएमसीमधील शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Dec 26, 2019, 12:28 PM IST