mitali mayekar

'ही' चिमुरडी आज जगभर फिरतेय, सौंदर्याच्या परिभाषा बदलतेय...; हिला ओळखलं का?

ही मराठी अभिनेत्री आज जगभरात फिरते. आता तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या वयाच्या 10 व्या वर्षात तिला कोणत्या गोष्टींची कल्पना नव्हती याविषयी सांगितलं आहे. इतकंच नाही तर त्या बेबी गर्लला आता खूप गर्व होत असेल हे देखील म्हटलं आहे. 

Aug 2, 2023, 01:02 PM IST

गुडन्यूज? वायफळ चर्चा पाहताच मिताली मयेकरचा संताप; म्हणाली...

Mitali Mayekar Instagram : एक फोटो, एक कॅप्शन आणि असंख्य अफवा... सोशल मीडिया पोस्टमुळं मिताली मयेकर चर्चेत. आई होणार... म्हणणाऱ्यांनाच धरलं धारेवर 

 

Aug 2, 2023, 08:57 AM IST

साडीतली 'बार्बी'... मिताली मयेकरच्या गुलाबी फोटोंवर नवरा फिदा; म्हणाला, ''लगीन...''

Mitali Mayekar Barbie Photos: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे बार्बी या सिनेमाची. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या या बार्बीचा ट्रेण्ड जोरात व्हायरल होतो आहे. तुम्हाला माहिती असेलच आता चक्क अनेकांनी खासकरून तरूण मुलींनी आपले गुलाबी कपड्यांमधील फोटो शेअर केले आहेत. 

Jul 23, 2023, 09:25 PM IST

आयफेल टॉवर खाली मिताली-सिद्धार्थचा चक्क लिपलॉक, रोमँटिक फोटो व्हायरल

Mitali Mayekar Sidharth Chandekar Kissing Photo: अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हे कपल कायमच चर्चेत असते. त्यांच्या रोमॅण्टिक फोटोंमुळे तर ते कायमच चर्चेत असतात. आता त्यांचा असाच एक फोटो सोशल मीडियावर त्यांनी शेअर केला आहे ज्यात चक्क आयफेल टॉवरच्या खाली त्यांनी लिपलॉक फोटो शूट केला आहे. 

Jun 6, 2023, 02:25 PM IST

'आपली संस्कृती...', बिकिनीमधील फोटो शेअर करत Mitali Mayekar नं नेटकऱ्यांना सुनावले खडे बोल

Mitali Mayekar : मिताली मयेकरनं सोशल मीडियावर शेअर केलेला हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोत मितालीनं बिकिनी परिधान केली असून ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मिताली मयेकरच्या पोस्टवर कमेंट करत अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

May 19, 2023, 12:03 PM IST

Mitali Mayekar: मराठमोळ्या अभिनेत्रीने उन्हाळ्यात वाढवला बोल्डनेसचा पारा; फोटो पाहून नेटकरी म्हणतात...

मिताली मयेकर (Mitali Mayekar) आणि सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय कपल आहेत. मिताली मयेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील सर्वात हॉट अभिनेत्रीपैंकी एक आहे. सध्या स्पेनमध्ये उन्हाळी सुट्ट्या एन्जॉय करत आहे. 

May 17, 2023, 08:23 PM IST

'इथे योग्य दरात ताक मिळेल...', पत्नीमुळे Siddharth Chandekar वर आली हे काम करायची वेळ

Siddharth Chandekar Viral Video :  सिद्धार्थ चांदेकरनं सोशल मीडियावर मितालीचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मितालीनं केलेल्या त्या कामामुळे तो ताक विकत आहे असं म्हटलं आहे. तर कोणाला योग्य दरात ताक हवं असेल तर त्याला संपर्क साधू शकता असं देखील तो म्हणाला. 

Apr 20, 2023, 12:58 PM IST

तिच्यासाठी लोकप्रिय अभिनेता बनला स्टायलिस्ट

लवकरच अडकणार विवाहबंधनात 

Dec 27, 2019, 01:30 PM IST

PHOTO : 'या' अभिनेत्रीशी सिद्धार्थ चांदेकरचा साखरपुडा

त्याच्या आयुष्यात आनंदाची उधळण करणारी 'ती' म्हणजे.... 

Jan 25, 2019, 01:08 PM IST

'हो हो हो'...अखेर सिद्धार्थजवळ तिनं प्रेमाची कबुली दिलीच!

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'गुलाबजाम' या सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर आलेल्या सिद्धार्थ चांदेकरला अखेर त्याचं प्रेम सापडलंय. 

Feb 16, 2018, 06:35 PM IST

शनायाला टाटा करत सिद्धार्थनं मिळवलं 'नवं प्रेम'?

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि रसिका सुनिल यांचं फारसं चर्चेत न आलेलं नातं आता संपुष्टात आलंय. इतकंच नाही तर आता सिद्धार्थच्या 'नव्या प्रेमाची' चर्चा आता सुरू झालीय. 

Jan 24, 2018, 03:25 PM IST

सेलिब्रिटी अँकर : 'फ्रेशर्स'फेम मिताली मयेकर (भाग २)

'फ्रेशर्स'फेम मिताली मयेकर (भाग २)

Nov 4, 2016, 09:50 PM IST

सेलिब्रिटी अँकर : 'फ्रेशर्स'फेम मिताली मयेकर (भाग १)

'फ्रेशर्स'फेम मिताली मयेकर (भाग १)

Nov 4, 2016, 09:49 PM IST

व्हिडीओ | पाहा 'उर्फी' सिनेमाचा प्रोमो

प्रथमेश परबचा 'उर्फी' हा सिनेमा पुन्हा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार असल्याचं, सिनेमाच्या प्रोमोवरून दिसतंय, यातला एक डायलॉग आहे.

Nov 10, 2015, 06:29 PM IST