हॉलिवूड सिनेमा

सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे बार्बी या हॉलिवूडच्या सिनेमाची

बार्बीचा ट्रेण्ड

त्यामुळे सोशल मीडियावरही बार्बीचा तूफान ट्रेंण्ड हा व्हायरल झाला आहे.

फोटो शेअर

यावेळी बार्बीसारखे गुलाबी रंगातले आपले फोटो तरूण तरूण शेअर करताना दिसत आहेत.

इन्टाग्रामवर ट्रेंण्ड

त्यासोबत आपल्या या फोटोंसोबत बार्बीचे इमोजी, स्टिकर्सही शेअर करताना दिसत आहेत.

मराठी कलाकारांनी भुरळ

चला तर मग आता पाहुया ते म्हणजे यातील मराठी कलाकारांनीही याची भुरळ पडलेली दिसून येते आहे.

मिताली मयेकरची पोस्ट

यावेळी अभिनेत्री मिताली मयेकरालाही याची भुरळ पडल्याशिवाय राहिली नाही.

मिताली मयेकरचे फोटो

यावेळी तिनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ''जर बार्बी ही भारतीय असती तर?'' आणि आपले हे फोटोही शेअर केले आहे.

सिद्धार्थ चांदेकरची भन्नाट प्रतिक्रिया

सध्या तिच्या या फोटोवर सिद्धार्थ चांदेकरनंही कमेंट केली आहे ज्यात तो म्हणतो की, ''बार्बीसोबत लगीन करायचंय'' (All Photos: Mitali Mayekar Instagram)

VIEW ALL

Read Next Story