mitali mayekar

'दगडू' झाला 'देवा', प्रथमेश 'उर्फी'मध्ये करतोय 'धनक-धनक', ऐका गाणं

'मला वेड लागले प्रेमाचे', 'चल हवा आणे दे' म्हणत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा प्रथमेश परब परत येतोय. पण यावेळी तो 'दगडू' नाही 'देवा'च्या भूमिकेत आहे. 'टाईमपास'च्या यशानंतर प्रसिद्ध झालेला प्रथमेश आपल्या त्याच रावडी अंदाजात 'उर्फी' या चित्रपटात दिसणार आहे.

Oct 6, 2015, 12:34 PM IST