ministry defence

CDS जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला 'या' कारणामुळे अपघात, IAF चा अहवाल

8 डिसेंबर 2021 रोजी Mi-17 V5 हेलिकॉप्टरला तामिळनाडूतल्या कुन्नूर इथं अपघात झाला होता

Jan 14, 2022, 08:12 PM IST

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञा ठाकूर संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीवर

खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर, (Pragya Thakur) या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी सतत चर्चेत राहतात, त्यांना संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीत  (Ministry of Defence) स्थान देण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाचे नेत्या (BJP) आणि मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) भोपाळमधील  (Bhopal) खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या समितीचे सदस्य केले गेले आहे.

Nov 21, 2019, 01:06 PM IST

दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

तुम्ही जर पात्रताधारक आहात आणि सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात आहात तर यासाठी अर्ज दाखल करू शकता

Jun 27, 2019, 02:43 PM IST

10 वी पास असलेल्यांसाठी भारतीय सेनादलात नोकरी

10 वी आणि 12 वी पास असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी. 

Mar 6, 2018, 10:26 AM IST

अरबी समुद्रात थरारनाट्य, बुडत्या जहाजातून २० जणांची नौदलानं केली सुटका

वसईपासून २५ नौटीकल मैलावर अरबी समुद्रात जिंदाल कामाक्षी या मालवाहू जहाजावर अडकलेल्या २० खलाशांना वाचविण्यात आलंय. हे मालवाहू जहाज बुडण्याची शक्यता निर्माण झाल्यानं. काल रात्री उशिरा या मालवाहू जहाजावरून नौदलाला मदतीसाठी तातडीचा संदेश पाठवण्यात आला होता. 

Jun 22, 2015, 01:06 PM IST

`अगस्ता वेस्टलँड`सोबतचा ३६०० करोडोंचा करार अखेर रद्द!

संरक्षण मंत्रालायनं बुधवारी दलालीच्या आरोपांमध्ये फसल्यामुळे ‘अगस्ता वेस्टलँड’सोबत झालेला व्हीव्हीआयपी हेलीकॉप्टर सौदा रद्द केलाय.

Jan 2, 2014, 09:00 AM IST

संरक्षण मंत्रालयात १८१ जागांसाठी भरती

संरक्षण मंत्रालयात कुशल कामगारांसाठी १८१ जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांनी ५ नोव्हेंबर २०१३पर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Oct 29, 2013, 11:52 AM IST