milind gawali

'आई कुठे काय करते' मालिका सुपरहिट का? मिलिंद गवळींनी सांगितलं खरं कारण, म्हणाले 'चार वर्षे त्यांनी...'

या मालिकेतील प्रत्येक कलाकार हे लोकप्रिय झाले आहेत. आता या मालिकेच्या यशाचे कारण काय, याबद्दल मिलिंद गवळींनी पोस्ट शेअर केली आहे. 

Mar 13, 2024, 09:56 PM IST

'त्यावेळी 1 लीटर पेट्रोल 8 रुपयाला मिळायचं आणि आज...', मराठी अभिनेत्याचे स्पष्ट वक्तव्य

त्यांनी मोटारसायकल चालवतानाचा व्हिडीओही पोस्ट केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना त्यांनी त्यांच्या बालपणीचा किस्सा सांगितला आहे. 

Mar 10, 2024, 04:30 PM IST

पंजाबमधील गुरुद्वारा पाहून भारवला मराठी अभिनेता, म्हणाला 'आपल्याकडे अशी व्यवस्था...'

या व्हिडीओत ते पंजाबच्या फतेहगड साहेब गुरुद्वाराची झलक दाखवताना दिसत आहे. त्याबरोबरच त्यांनी तिथे जाण्याचा एकंदर अनुभव कसा होता? याबद्दलही पोस्ट शेअर केली आहे. 

Mar 6, 2024, 09:18 PM IST

'आपल्या महाराष्ट्राला आहे 'हा' शाप...', प्रसिद्ध मराठी कलाकाराचे वक्तव्य चर्चेत

 ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. सध्या ते शूटींगच्या निमित्ताने पंजाबमध्ये गेले आहेत.

Mar 3, 2024, 09:03 PM IST

'आज ती शरीराने आमच्यात नाही, पण...', मिलिंद गवळींची आईसाठी भावूक पोस्ट, म्हणाले '15 वर्षात...'

मिलिंद गवळी यांच्या आईचे निधन होऊन आज 15 वर्ष उलटली आहे. त्यानिमित्ताने त्यांनी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. 

Mar 2, 2024, 06:57 PM IST

ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंनी केली डोळ्यांची शस्त्रक्रिया, मराठी अभिनेत्याच्या पोस्टमधून उघड झाली माहिती

एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने डॉ. तात्याराव लहाने यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया केल्याचे सांगितले. 

Feb 18, 2024, 05:36 PM IST

'गेली चार वर्षे आम्ही...', प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत

त्यांच्या या पोस्टवर मुग्धा गोडबोले-रानडे यांनी कमेंट केली आहे. 'तुम्ही यासाठी नक्कीच पात्र आहात', अशी कमेंट त्यांनी केली आहे. 

Feb 11, 2024, 10:02 PM IST

'याबाबतीत विक्रम गोखलेंचा हात कोणीच पकडू शकलेला नाही', मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा

मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही विक्रम गोखलेंनी एक वेगळी ओळख निर्माण केली. नुकतंच अभिनेते मिलिंद गवळी यांनी विक्रम गोखलेंकडून अनेक हिंदी कलाकार एक गोष्ट शिकले, याबद्दलचा किस्सा सांगितला आहे. 

Feb 10, 2024, 10:25 PM IST

'मी फार हळवा नाही, पण हा सीन पाहताना...', मिलिंद गवळींच्या पोस्टने वेधलं लक्ष

या मालिकेत अनिरुद्ध देशमुख ही भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी याबद्दल एक पोस्ट लिहिली आहे. 

Jan 28, 2024, 04:03 PM IST

'मला आमंत्रण दिलं नाही कारण...', प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर मराठमोळ्या अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष

Milind Gawali: त्यांनी इन्स्टाग्रामवर मालिकेतील एक चित्रीकरणादरम्यानचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्यांनी अयोध्येतील आमंत्रण का मिळालं नाही, याबद्दल भाष्य केले आहे.

Jan 24, 2024, 09:09 PM IST

'आई कुठे काय करते' मालिकेतील अभिनेत्याला वडिलांकडून मिळाली 'अशी' पावती, म्हणाले "माझ्यासारखा पोलीस..."

नुकतंच त्यांनी आयुष्यात आलेल्या एका अनुभवाबद्दल सांगितले आहे. यावेळी त्यांनी "मी स्वतःला भाग्यवान मानतो की मी भारतामध्ये इतक्या सुंदर देशांमध्ये जन्माला आलो", असे म्हटले.

Jan 12, 2024, 03:49 PM IST

अभिनयाचा अनुभव नसताना खोटं सांगून ऑडिशन गेला, आता आहे स्टार अभिनेता...

Milind Gawali Post: मिलिंद गवळीची सध्या जोरात चर्चा आहे. यावेळी त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्याच्या या पोस्टची सर्वत्र जोरात चर्चा आहे. चला तर पाहुया त्यानं अशी कोणती आठवण सांगितली आहे. 

Oct 21, 2023, 07:34 PM IST

'राजेश खन्ना, गोविंदा बेशिस्त कलाकार...' मिलिंद गवळीची सूचक पोस्ट चर्चेत

Milind Gawali Post: अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर फार एक्टिव असतात. त्याचबरोबर ते आपल्या आठवणीही अनेकदा शेअर करताना दिसतात. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा ही रगंलेली असते. यावेळी त्यांची अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसते आहे. 

Sep 3, 2023, 11:44 AM IST

''...त्यांचा गैरफायदा घेणारे लोक'' पोलिस खात्यात होते मिलिंद गवळी यांचे वडील; जिद्द वाचून तुम्ही कराल सलाम

Milind Gawali Post: अभिनेते मिलिंद गवळी ही सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत असतात. इन्टाग्रामवरूनही ते नानाविध विषयांवर पोस्ट शेअर करताना दिसतात. यावेळी त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे ज्याची सर्वत्र चांगली चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. 

Aug 15, 2023, 05:03 PM IST

...म्हणून लक्ष्मीकांत बेर्डेंच्या चित्रपटात मिलिंद गवळी यांनी अभिनय करायला दिला नकार

Milind Gawali Post: अभिनेते मिलिंद गवळी हे कायमच आपल्या सोशल मीडियावर पोस्टसाठी चर्चेत असतात. आई कुठे काय करते, या मालिकेसाठीही त्यांची लोकप्रियता अफाट आहे. परंतु सध्या त्यांच्या या पोस्टनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

Jun 27, 2023, 07:08 PM IST