mileage

Best Mileage Car | मारुती अल्टोपेक्षाही जास्त मायलेज देतात 'ही' कार; दरमहा हजारो रुपयांची बचत

Top Mileage Car In India: आज आम्ही तुम्हाला अशा सीएनजी कारबद्दल माहिती देणार आहोत, जी मारुती सुझुकी अल्टोपेक्षा जास्त मायलेज देते.

Jul 14, 2022, 11:11 AM IST

तुमची गाडी जास्त पेट्रोल खर्च करते का? वापरा या टीप्स आणि 20% पर्यंत मायलेज वाढवा

 देशभरात पेट्रोल - डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशातच प्रत्येक वाहन चालकाला वाटते की आपल्या वाहनाने कमी इंधन खर्च करायला हवे

Nov 7, 2021, 09:50 AM IST

या आहेत देशात टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर; सिंगल चार्जवर 121 किमी पर्यंतचा मायलेज

सध्या पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे इलेक्ट्रिक वाहने खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे

Oct 15, 2021, 01:46 PM IST

Tata Tigor EV ची किंमत 11.99 रुपये; सिंगल चार्जमध्ये 306 Km धावणार

सणासुदीच्या दिवसांमध्ये टाटा टिगोरच्या इलेक्ट्रिक (Tata Tigor EV) वर्जनला लॉंच करण्यात आले आहे.

Aug 31, 2021, 01:38 PM IST

Kinetic Luna Electric moped | जुन्या आठवणींना आधुनिक मुलामा; जाणून घ्या इलेक्ट्रिक लुनाचे फीचर्स

भारतीय रस्त्यांवर पुन्हा एकदा Luna Moped ची एँट्री होणार आहे. Kinetic Luna इलेक्ट्रिक मोपेडच्या स्वरुपात लॉंच होणार आहे.

Aug 21, 2021, 03:37 PM IST

१ लीटरमध्ये २०० कि.मी धावणार सायकल

गुजरातमधील एका युवकाने एक अशी सायकल बनवलीये जी फक्त १ लीटरमध्ये २०० कि.मी. चालते. 

Jun 15, 2016, 07:56 PM IST

एका लीटरमध्ये ही कार धावणार २०० किमी

तिरूवनंतपुरमच्या गवर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मॅकनिकल इंजिनिअरिंगच्या सहाव्या सेमिस्टरच्या तीन विद्यार्थ्यांनी एक कार तयार केली आहे. ही साधी कार नसून ती एका लीटरमध्ये २०० किलोमीटरचे अंतर पार करणार आहे. 

Jan 15, 2015, 07:42 PM IST

एक लिटरमध्ये कार धावणार १११ किमी

एक लिटर डिझेलमध्ये १११ किमी कार धावेल, यावर आपला विश्वास बसेल का?, एका लिटरमध्ये १११ किमी. नाही ना! मात्र, ही स्वप्नवत वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात येत आहे. जर्मनीतील एका कंपनीने अशी कार बाजारात आणण्याची हालचाल सुरू केलीय.

Mar 14, 2013, 02:31 PM IST