पॉर्नस्टार मिया खलिफानं लग्नाविषयी दिला 'हा' सल्ला, तुम्हाला पटतोय का?
पॉर्नस्टार मिया खलिफा ही नेहमीच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटमुळे चर्चेत येते. तिच्या पोस्ट या नेहमीच व्हायरल होतात. त्यात तिचे फिरतानाचे फोटो आणि कपड्यांची फॅशन देखील चर्चेचा विषय ठरलेला आहे. मात्र, पॉर्न स्टार असलेल्या मिया खलिफानं असं वक्तव्य केलं आहे ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. मिया खलिफानं एका टिकटॉक व्हिडीओत लग्नावर वक्तव्य केलं आहे.
Aug 5, 2023, 05:27 PM ISTमिया खलिफाने फोटो शेअर करत हेटर्सला दिला इशारा, फोटो व्हायरल
काही दिवसांपूर्वी मिया खलिफाच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर तिने आपण सुखरुप असल्याचं स्पष्ट केलं होतं.
Feb 7, 2022, 09:43 PM IST