mhada recruitment exam

महत्वाची बातमी । रद्द झालेली म्हाडा भरती परीक्षा या तारखेला होणार

MHADA recruitment exam : घोटाळ्यानंतर रद्द झालेली म्हाडाची भरती परीक्षा होणार आहे. ही परीक्षा 29 जानेवारी ते 3 फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.(MHADA recruitment exam will start from January 29, schedule announced)

Jan 1, 2022, 03:32 PM IST

म्हाडाची ऑनलाईन परीक्षा फेब्रुवारीत होणार

MHADA recruitment exam now online पुढे ढकललेल्या म्हाडा परीक्षेसंदर्भातली महत्वाची बातमी. 

Dec 21, 2021, 09:01 AM IST

म्हाडाची भरती परीक्षा आता ऑनलाईन होणार

MHADA Online Exam : म्हाडाची भरती परीक्षा आता ऑनलाईन होणार आहे. 

Dec 17, 2021, 01:01 PM IST