mhada homes

MHADA ची लवकरच खूशखबर, मुंबईसह या शहरात बांधणार घरं

म्हाडा लवकरच नवीन घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर देणार आहे. म्हाडाकडून विविध शहरात घरं बांधली जाणार आहेत.

Apr 1, 2022, 08:42 PM IST

डॉन अरुण गवळीची मुंबईतील दगडी चाळ पाडणार, त्याठिकाणी 40 मजली टॉवर

डॉन अरुण गवळी (ArunGawli) याची ओळख असलेली मुंबईतील दगडी चाळ (Dagdi Chawl)आता लवकरच जमीनदोस्त होणार आहे.  

May 21, 2021, 07:52 AM IST

खुशखबर ! पुढच्यावर्षी म्हाडाच्या मुंबईतल्या घरांची संख्या दुप्पट होणार

मुंबईत घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खुशखबर...

Dec 16, 2018, 04:47 PM IST

Good News : दिवाळीआधी मुंबईत म्हाडाच्या घरांची लॉटरी

 मुंबईत घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. दिवाळीआधी मुंबईत म्हाडाच्या घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे.

Sep 18, 2018, 11:05 PM IST

म्हाडाची घरे परवडत नसल्याने केली परत

म्हाडाच्या घरांच्या लॉटरीत ३६ पैकी २९ जणांनी मिळालेली घरं परवडत नसल्याचं कारण देऊन परत केली. 

Sep 5, 2018, 07:06 PM IST

यंदा मुंंबईत म्हाडाकडून 1001 घरांसाठी सोडत

दरवर्षी म्हाडाच्या घरांसाठी अनेकजण आपलं नशीब आजमावतात. मुंबईकरांनाही प्रतिक्षा असलेल्या या म्हाडाच्या घराच्या लॉटरीची तारीख ठरलेली नसली तरीही यंदा सुमारे एक हजार घरांसाठी लॉटरी निघेल असे सांगण्यात आले आहे. 

Apr 9, 2018, 10:02 AM IST

'... तर किंमतीचा फेरविचार करू'

म्हाडाने वाढविलेल्या घरांच्या किंमतीवर खुद्द मंत्र्यांनीच नाराजी व्यक्त केली. त्यानंतर या वाढीव किंमती योग्य नसल्याचं वक्तव्य गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनीही केलंय.

May 14, 2012, 07:59 PM IST