इतका भयानक मृत्यूदंड, कैद्याला विषारी वायू देऊन मारलं
Death Penalty by Nitrogen Gas : आतापर्यंत जगात कधीच इताका भयानक मृत्यूची शिक्षा देण्यात आली नव्हती, अशी शिक्षा अमेरिकेत देण्यात आली आहे. हत्येच्या आरोपातील एका कैद्याला विषारी वायू देऊन मारण्यात आलं. या घटनेने जगभरात एकच खळबळ उडाली आहे.
Jan 26, 2024, 09:36 PM ISTगणेश विसर्जनला 'या' गोष्टी लक्षात ठेवा! वर्षभर होईल पैशांची बरसात
Ganesh Visarjan 2023 : अनंत चतुर्दशीला 28 सप्टेंबरला गणरायाचं विसर्जन करण्यात येणार आहे. बाप्पाला निरोप देताना काय करु नये आणि काय करावं याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. गणेश विसर्जन करताना कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवे, त्यामुळे घरात संपदा राहते, ते पाहूयात
Sep 27, 2023, 10:42 AM ISTVideo | केसांवर बोलू काही | केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत आणि कोणतं तेल लावावं पाहा
Let's talk about hair Find out the right way to apply hair oil and which oil to apply
Sep 26, 2022, 07:30 PM ISTवर्जिनिटी पुन्हा मिळवण्यासाठी मुली करतायत 'या' पद्धतीचा वापर
वर्जिनिटी टेस्टचा सध्या पुन्हा गाजतोय.
Aug 30, 2021, 12:32 PM ISTVIDEO : गुणांसंदर्भातील आराखडा प्रसिद्ध करणार?
VIDEO : गुणांसंदर्भातील आराखडा प्रसिद्ध करणार?
Jun 1, 2021, 07:55 PM ISTसुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाते असल्यास भरा ऑनलाईन पैसे, जाणून घ्या पद्धत
अशी करा मुलीच्या भविष्याची गुंतवणूक
May 5, 2021, 11:23 AM ISTलंडन : स्टेमसेल पद्धतीनं रुग्णाला एडस् आणि कर्करोग मुक्त करण्यात यश
लंडन : स्टेमसेल पद्धतीनं रुग्णाला एडस् आणि कर्करोग मुक्त करण्यात यश
Mar 6, 2019, 11:15 AM ISTदिनेश कार्तिक भडकला, बीसीसीआयकडे केली हा नियम बदलण्याची मागणी
आयपीएलमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या कोलकात्याच्या टीमला शनिवारी पंजाबकडून पराभवाचा सामना करावा लागला.
Apr 22, 2018, 09:34 PM IST'नॅचरल सिझेरियन' पद्धतीनं जन्मलं बाळ, पाहा तो अद्भूत क्षण...
एखादा नवा जीव जन्माला घालणं... हा एखाद्या स्त्रीच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण असतो.
Jul 28, 2016, 03:46 PM ISTकेवळ दोन तासांत नष्ट होऊ शकतात 'कॅन्सर सेल्स'!
अमेरिकन शास्त्रज्ञांनी एक नवीन तंत्रज्ञान शोधून काढलंय, ज्याद्वारे अत्यंत धोकादायक असे कॅन्सर सेल्स केवळ दोन तासांत नष्ट करता येऊ शकतात. हे तंत्रज्ञान लहान मुलांसाठी तसंच अत्यंत कठिण अशा ट्युमरला निष्क्रिय करता येऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
Jul 1, 2016, 09:34 PM ISTविद्यापीठांमध्ये आता गुणांऐवजी श्रेणीपद्धत
विद्यापीठ अनुदान आयोगाने काही बदल करण्याचे संकेत दिले आहेत. यात देशभरातल्या विद्यापीठांमध्ये आता लवकरच गुणांऐवजी श्रेणीपद्धत लागू होणार आहे. पदवी अभ्यासक्रमांसाठी ही पद्धत लागू करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे अभ्यासक्रमही निवडण्याची मूभा देण्यात येणार आहे.
Jan 12, 2015, 11:23 AM IST