messi

मेसी का रोनाल्डो ? कोणाची कमाई सर्वाधिक

मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्यामध्ये ग्रेट कोण याविषयीचा वाद काही संपणार नाही. पण या दोघांमध्ये श्रीमंत कोण आहे हे मात्र आता सिद्ध झालं आहे. 

Apr 13, 2016, 05:39 PM IST

अनस्क्रिप्टेडच्या यादीत रोनाल्डो आणि मेस्सी बरोबर विराट आणि रोहित

भारताचा टेस्ट क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि स्टार फलंदाज रोहित शर्मा अॅथलीट मीडिया कंपनी ‘अनस्क्रिप्टेड’सोबत जोडले गेलेले पहिले भारतीय ठरले आहेत. ही कंपनी खेळाडूंच्या जीवनावर आधारीत एक व्हिडिओ तयार करते आणि त्याला प्रसारीत करते. 

Apr 4, 2016, 10:29 PM IST

लिओनेल मेसीला बलून डोर पुरस्कार

लिओनेल मेसीला बलून डोर पुरस्कार

Jan 12, 2016, 09:53 PM IST

यंदा ‘फिफा’ वर्ल्डकपमध्ये चमकले गोलकिपर!

2014च्या फुटबॉल वर्ल्ड कप हे गोलींचं होतं असं म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही. प्रत्येक टीम्समधील गोलकिपरनी आपली वेगळी छाप या वर्ल्ड कपमध्ये सोडली. मात्र, या वर्ल्ड कपचा सर्वोत्तम गोली ठरला तो जर्मनीचा गोलकिप मॅन्यूएल नोया. 

Jul 14, 2014, 08:56 AM IST

मेसी 'गोल्डन बॉल' तर नोया 'गोल्डन ग्लोव्ह'चा मानकरी

अर्जेन्टाईन टीमला वर्ल्ड कपच्या फायनल मॅचमध्ये जर्मनीकडून 1-0 नं पराभव स्वीकारावा लागला. मात्र, असं असलं तरी, अर्जेन्टाईन कॅप्टन लिओनेल मेसीला या वर्ल्ड कपच्या ‘प्लेअर ऑफ द टुर्नामेंट’ खिताबानं गौरवण्यात आलं. 

Jul 14, 2014, 08:45 AM IST

24 वर्षांनंतर जर्मनी फुटबॉल जगज्जेता

अर्जेन्टीनाचा 1-0 नं पराभव करत जर्मनीनं चौथ्यांदा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. सबस्टिट्यूट फुटबॉलर म्हणून आलेल्या मारियो गोट्झा गोल झळकावत जर्मनीच्या टीमवर शिक्कामोर्तब केलं. 24 वर्षांनी जर्मनी वर्ल्ड चॅम्पियन झाली. तर लिओनेल मेसीच्या अर्जेन्टीनाचं 28 वर्षांनी वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं. 

Jul 14, 2014, 08:23 AM IST

मेसीची बलून डोर गगनभरारी!!!

अर्जेन्टीना आणि बार्सिलोनाचा स्टार स्ट्रायकर लिओनेल मेसीनं सलग तिसऱ्य़ांदा फिफाचा बलून डोर पुरस्कार पटकावण्य़ाची किमया केली. त्यानं रिअल माद्रिदच्या ख्रिस्तियाने रोनाल्डो आणि बार्सिलोनाचाच झावी हर्नांडेझला मागे टाकलं.

Jan 10, 2012, 04:25 PM IST