बलुचिस्तानच्या नेत्यानी घेतली रामदास आठवलेंची भेट
बलुचिस्तानमधील जनता पाकिस्तानं तिथं करत असलेल्या अत्याचाराने पिचलेली आहे.
Oct 30, 2016, 05:59 PM IST'अविश्वासा'नंतर तुकाराम मुंढेंनी घेतली मुख्यमंत्र्यांच्या सचिवांची भेट
नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय.
Oct 26, 2016, 05:50 PM ISTमुख्यमंत्र्यांनी घेतली मुंडे कुटुंबाची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2016, 08:06 PM IST'ऐ दिल है मुश्किल' वादावर तोडगा... प्रदर्शित होणार
'ऐ दिल है मुश्किल' वादावर तोडगा... प्रदर्शित होणार
Oct 22, 2016, 03:16 PM ISTमुख्यमंत्री - मनसेमध्ये तोडपाणी झाल्याचा काँग्रेसचा आरोप
'ऐ दिल है मुश्कील सिनेमाच्या रिलीजप्रकरणी मुख्यमंत्री आणि मनसेमध्ये तोडपाणी झाल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.
Oct 22, 2016, 12:13 PM IST'ऐ दिल है मुश्किल' वादावर तोडगा... प्रदर्शित होणार
'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटावरून सुरू झालेल्या वादावर अखेर तोडगा निघालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर हा सिनेमा प्रदर्शित होणार, हे निश्चित झालंय.
Oct 22, 2016, 09:11 AM ISTमराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2016, 09:13 PM ISTचीन नरमला पण, मसूद अझहर बंदीवर मौन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात शनिवारी चर्चा झाली. या चर्चेमध्ये जिनपिंग यांनी दहशतवाद तसंच एनएसजी सदस्यत्वाबाबत चर्चा झाली.
Oct 16, 2016, 11:02 AM ISTराज ठाकरेंच्या हस्ते त्या टॅक्सी चालकाचा सत्कार
टॅक्सीमध्ये विसरलेली बॅग प्रवाशाला परत करणाऱ्या टॅक्सी चालकाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कृष्णकुंजवर बोलावून सत्कार केला आहे.
Oct 15, 2016, 05:56 PM IST'चंदू परतल्यावरच होणार आजीच्या अस्थींचं विसर्जन'
चुकून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानी हद्दीत गेलेले धुळ्याचे जवान चंदू चव्हाण यांना परत आणण्याची आशा त्यांच्या कुटुंबीयांना लागून राहिलीय.
Oct 15, 2016, 09:22 AM ISTमोदींसोबत नव्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची भेट महत्त्वपूर्ण - अमेरिकन संस्था
बराक ओबामा यांचे 100 राष्ट्रपती म्हणून दिवस बाकी आहेत. यादरम्यान एका अमेरिकन संघटनेने सरकारला सल्ला दिला आहे की, 100 दिवसाच्या आत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नव्या राष्ट्राध्यक्षांची भेट घालून द्या. दोन्ही देशांमधील संबंध अजून चांगले होण्यासाठी हे महत्त्वाचं असल्याचं या संघनेने म्हटलं आहे.
Oct 13, 2016, 04:39 PM ISTअजित डोवाल यांनी घेतली मोदींची भेट, परिस्थितीची दिली माहिती
देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन एलओसीवरील परिस्थितीचा माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांना सर्जिकल स्ट्राइकनंतरच्या परिस्थितीचा आढावा त्यांनी दिला. सूत्रांच्या माहितीनुसार डोवाल यांनी म्हटलं की, सीमेवर पाकिस्तानी सेनेकडून हालचाली वाढल्या आहे.
Oct 3, 2016, 12:55 PM ISTशिवसेनेच्या त्या दोन नेत्यांची दिलजमाई
िवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गिते आणि शिवसेनेचेच राज्य सरकारचे मंत्री रामदास कदम यांच्यातले ताणलेले संबंध सर्वांनाच परिचयाचे आहेत.
Sep 25, 2016, 09:58 PM ISTपंकजा मुडेंनी छगन भुुुजबळांची भेट घेतली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2016, 12:10 AM ISTपंकजा मुंडे छगन भुजबळांना भेटल्या
राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे. छगन भुजबळ सध्या तुरूंगवासात असले, तरी त्यांना डेंग्यू झाल्यामुळे त्यांच्यावर जेजे रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
Sep 21, 2016, 12:19 PM IST