meditation

मनात साचलेल्या अनावश्यक विचारांना असं आवरा; शांततेसाठी 5 टिप्स

अनेकदा लोक अनावश्यक विचारांनी ग्रासलेले असतात. काही टिप्सचा वापर करुन तुम्ही ही समस्या दूर करु शकता. 

Dec 18, 2024, 11:30 AM IST

मनाला शांत ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' 5 सोप्या Meditation Techniques

मन शांत राहणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. कारण मनात शांतता नसेल तर आपलं कोणत्याही कामात मन लागत नाही. काही करण्याची इच्छा होत नाही. चला तर जाणून घेऊया बेस्ट मेडिटेशन टेक्निक्स... 

Aug 9, 2024, 04:36 PM IST

'ध्यानसाधनेत तब्बल 27 कॅमेरे कशासाठी? हा तर योगसाधनेचा अपमान' संजय राऊतांनी साधला निशाणा

Sanjay Raut News : देशाच्या राजकारणात सातव्या टप्प्याचं मतदान पार पडत असतानाच यादरम्यान पंतप्रधान मोदी मात्र कन्याकुमारी येथे ध्यानधारणेत व्यग्र आहेत. याविषयी संजय राऊत म्हणतात... 

 

Jun 1, 2024, 12:45 PM IST

Divine Power: 'हे' संकेत दिसताच समजा तुम्हाला मिळेल सकारात्मक शक्तींची साथ, पाहून घ्या...

Power of Positivity : धकाधकीच्या आयुष्यात आपण इतके वेगानं धावत असतो की या रहाटगाड्यात आपण स्वत:लाच विसरुन जातो. नकारात्मकतेच्या छायेत हरवून जातो. अशा वेळी गरज असते सकारात्मकतेच्या किरणाची 

Feb 10, 2023, 02:27 PM IST

डाएट न करताही Belly Fat कमी कारायचंय? 'या' गोष्टी करतील तुमची मदत

सकाळी उठल्यावर तुम्ही ही कामं केल्यास वजन वाढण्यास आळा बसेल शिवाय तुम्ही निरोगी राहण्यासंही मदत होईल. 

Jul 13, 2022, 06:54 AM IST

जीमला न जाताही कमी करू शकता Belly Fat; पहा नेमकं कसं?

सकाळी उठल्यावर तुम्ही ही कामं केल्यास वजन वाढण्यास आळा बसेल शिवाय तुम्ही निरोगी राहण्यासंही मदत होईल.

Apr 17, 2022, 07:44 AM IST

Sleep Disorders: तुम्हाला रात्री झोप येत नाही का? मग हे काम करा

रोज रोज होणाऱ्या या त्रासाला Sleep Disorders म्हणतात. झोप न लागणं किंवा शांत झोप न येणं यामुऴे अनेक गंभीर समस्या उद्भवतात

Aug 7, 2021, 09:40 PM IST

मेडिटेशनच्या वेळी केल्या जाणाऱ्या या साध्या-साध्या चुका तुमची मेहनत पाण्यात घालवतात

निरोगी आरोग्यासाठी मेडिटेशन करणं फार गरजेचं असतं.

Jun 3, 2021, 01:48 PM IST

पंतप्रधान मोदी पुन्हा ट्विंकलच्या निशाण्यावर

त्यांची फिरकी घेत ट्विंकल काय म्हणतेय पाहिलं का? 

May 21, 2019, 08:18 AM IST

मोदींनी ध्यान केलेल्या गुहेत तुम्हालाही राहायचेय? जाणून घ्या एका दिवसाचे भाडे

पर्यटकांना या गुहेमध्ये राहायचे असल्यास दिवसाला ९९० रुपये इतके भाडे मोजावे लागेल.

May 20, 2019, 07:52 AM IST

अक्षय कुमार जंगलात करतोय मेडिटेशन, फोन, कुटुंबापासून दूर

बॉलिवूडचा खिलाडी सुपर स्टार अक्षय कुमार आता १५ दिवस आपल्या फॅनला सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देणार नाही. 

Jan 10, 2017, 06:44 PM IST

तणाव मुक्त होण्यासाठी जाणून घ्या खास टिप्स!

ताण-तणाव येणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. मात्र तर तणाव आपल्यावर हावी झाला तर तो एक आजाराचं रूप घेतो. काही जण तणावावर सहजपणे मात करतात. मात्र ताण वाढल्यास अनेकांचं मनोधैर्य खचतं, त्याचा परिणाम कामावर आणि खाजगी आयुष्यावरही होतो.

Nov 5, 2015, 10:45 AM IST

ध्यानाच्या साहाय्यानं १० दिवसांत व्हा तणावमूक्त!

ट्रान्सेडेन्टल मेडिटेशन (टीएम) प्रक्रियेच्या साहाय्यानं केवळ १० दिवसांमध्ये तणाव आश्चर्यकारक रुपात कमी केला जाऊ शकतो, हे आता सिद्ध झालंय.

Feb 16, 2014, 08:28 PM IST

व्यसनांपासून, वाईट सवयींपासून दूर राहायचंय...

व्यसनांवर नियंत्रण ठेवायचं असेल तर उपचारांमध्ये तुम्ही ध्यानधारणेचा प्रयोग करू शकता. हा प्रयोग तुम्हाला निश्चितच लाभदायक ठरण्याची शक्यता असते.

Jan 5, 2014, 08:00 AM IST

ताणतणावापासून सुटका हवी ?...हे कराच, एकदम फ्रेश व्हाल!

तुम्हाला तणावापासून सुटका हवी असेल किंवा शारीरिक झीज भरून काढण्यासाठी तुमच्यासाठी एक साधा उपाय. केवळ ध्यानसाधना करा. बघा तुमचा ताण चुटकीसरशी निघून जाईल. तुम्ही नेहमीप्रमाणे ताजेतवाण व्हाल. तसेच ध्यानधारणेमुळे जनुकांवर चांगला परिणाम दिसून येतो.

Dec 11, 2013, 01:01 PM IST