आज पुन्हा सोनं झालं महाग, प्रतितोळा सोन्याचा भाव जाणून घ्या
Gold Rate Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर जाणून घेऊया.
Dec 26, 2024, 11:34 AM ISTआज सोन्याचे दर वाढले, खरेदीला जाण्यापूर्वी वाचा 24 कॅरेटचे दर
Gold Rate Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
Dec 25, 2024, 12:42 PM IST
आज सोनं झालं स्वस्त, दर घसरले; जाणून घ्या 18,22,24 कॅरेटचे भाव
Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. काय आहेत सध्याचे दर
Dec 24, 2024, 10:55 AM ISTचांदीला झळाळी, एका झटक्यात इतक्या रुपयांनी महागली; वाचा आजचे सोन्याचे दर किती?
Gold Price Today:आज सोन्याचे दर स्थिरावले आहेत. तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
Dec 23, 2024, 02:44 PM ISTGold Silver Rate : महिन्याभरात सर्वात स्वस्त झालं सोनं, चांदीचा दरही कोसळला, एकदा दर पाहाच
Gold Silver Price : आज 20 डिसेंबर रोजी सोन्याच्या दरात मोठा बदल झालेला आहे. तसेच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे.
Dec 20, 2024, 12:29 PM ISTदागिने खरेदीची सुवर्णसंधी, आज स्वस्त झाले सोन्याचे दर; वाचा एक तोळ्याचा भाव
Gold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. काय आहेत आजचे दर जाणून घ्या
Dec 13, 2024, 12:05 PM ISTऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वधारले, दागिने घेणे महागणार; जाणून घ्या 24 कॅरेटचे दर
Gold Price Today: लग्नसराईचे दिवस सुरू झाल्यानंतर आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव वधारले आहेत. काय आहेत भाव जाणून घेऊया.
Dec 11, 2024, 12:23 PM ISTसोन्याच्या दरात पुन्हा तेजी, ऐन लग्नसराईत भाव वधारले; जाणून घ्या एक तोळ्याचे दर
Gold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर जाणून घेऊया.
Dec 10, 2024, 11:55 AM ISTGudi Padwa Gold Rate: सोनं खरेदीसाठी साडेतीन मुहूर्तांपैंकी एक मुहूर्त; जाणून घ्या सोन्याचे आजचे दर
Gudi Padwa 2023 Gold Price Today: आज सोन्याची खरेदी करण्यासाठीही योग्य मुहुर्त आहे. त्याचप्रमाणे आज सोन्याच्या (Gold Price Today) किमतींमध्येही आज घसरण पाहायला मिळते आहे. आज सोन्याचे दर हे कालच्या (Gold Rartes Gudi Padwa Muhurat) दरांपेक्षा थोडेसे कमी आहेत परंतु अद्यापही सोन्याचे दर हे 60 हजारांच्या पार आहेत.
Mar 22, 2023, 08:13 AM ISTGold Price Today: मोठी बातमी! पाडव्याच्या आदल्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ
Gold Price Today: सध्या सणासुदीचा आणि लग्नसराईचा मोहोल सुरू आहे त्यामुळे सोन्याच्या खरेदीसाठी (Gold Price in MCX) ग्राहकांनी दुकानात गर्दी केली असेलच. त्यातून स्थानिक बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ (Gold Price in Domestic Market) झालेली पाहायला मिळते आहे. सोबतच मागणीही जोरदार आहे तेव्हा जाणून घेऊया की आजच्या किमतींमध्ये काय उलथापालथ झाली आहे.
Mar 21, 2023, 08:47 AM ISTGold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; पाहा काय आहेत तुमच्या शहरातील सोन्याचे दर...
Gold Price Today: सध्याच्या सणासुदीच्या काळात महागाईनं मध्यमवर्गीयांची (Inflation) झोप उडवली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये इंधनदरवाढ, सोन्या-चांदीचे भावही वाढताना दिसत आहेत. चला तर मग जाणून घेऊया ऐन लग्नसराईच्या मौसमात सोन्याचे दर हे (Gold Price Today in Mumbai) कितीनं वाढले आहेत आणि तुमच्या खिशावर त्याच्या कसा परिणाम (Gold Price Today in Pune) होणार आहे.
Mar 20, 2023, 07:58 AM ISTGold silver Rate: सोन्याला पुन्हा झळाळी, आज तब्बल इतक्या रुपयांनी सोनं महागलं...
Gold and Sliver Price Today: सोन्याच्या आणि चांदीच्या भावात लक्षणीय वाढ (Gold Price Hike) होताना दिसते आहेत. त्यातून आता लग्नसभारंभ आणि सणासुदीच्या मौसमात सोन्याच्या आणि चांदीच्या भावात झालेली वाढ पाहून मध्यमवर्गीयांना (Middle Classes) घाम फुटला आहे.
Mar 17, 2023, 10:30 AM ISTGold and Sliver Rates: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं-चांदी महागणार? जाणून घ्या आजचे दर
Gold and Sliver Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात महागाईचा (Inflation) फटका बसतो आहे. त्यामुळे त्याचा फटाका किमोडिटी एक्सचेंजही (Commodity Exchange) होईल. सोन्याच्या आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे कळते आहे. जाणून घेऊया आजचे सोन्याचे-चांंदीचे (Gold and Silver) रेट्स काय आहेत?
Mar 16, 2023, 12:05 PM ISTGold Rate TOday : सोन्याचे दर इतक्या रूपयांनी वधारले
लग्न सराई आणि सण जवळ आल्यामुळे सोने या मौल्यवान धातूची मागणी वाढली आहे.
Mar 15, 2021, 12:18 PM IST