mc mary kom

TOKYO OLYMPIC : ऑलिम्पिकसाठी भारताकडून 'या' दोन खेळाडूंना ध्वजवाहकाचा मान

23 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान टोकिया ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे

Jul 5, 2021, 08:16 PM IST

मेरी कोमची जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक

या विजयासह मेरी कोमने जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील आपले आठवे पदक निश्चित केले आहे.

Oct 10, 2019, 12:17 PM IST

पंतप्रधान मोदींनंतर भारतीय 'या' व्यक्तीच्या प्रेमात

भारतीयांमध्ये प्रशंसनीय व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत.

Sep 27, 2019, 03:34 PM IST

मेरी कोमच्या कामगिरीवर नरेंद्र मोदींचे खास ट्विट....

पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेली भारतीय महिला बॉक्सिंगपटू मेरी कोमने आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये ४८ किलो वर्गात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. 

Nov 9, 2017, 08:40 PM IST

मेरी कॉमने रचला इतिहास, देशासाठी जिंकलं एशियन चॅम्पियन्समध्ये गोल्ड

पाचवेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेली भारतीय बॉक्सर एम.सी.मेरीकॉमने एशियाई बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलं आहे. मेरीकॉमने हा सुवर्ण पंच ४८ किली वयोगटात लगावला आहे.

Nov 8, 2017, 01:38 PM IST

मेरी कोमची फायनलमध्ये धडक, गोल्ड मेडल पटकवणार का ?

भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमने आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

Nov 7, 2017, 03:48 PM IST