matthew wade

चुकीला माफी नाही...! अंपायरशी भिडणाऱ्या Matthew Wade ला आयसीसीने दाखवला इंगा

ICC On Matthew Wade :  ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मॅथ्यू वेडला आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल 1 चे उल्लंघन (ICC Code of Conduct) केल्याबद्दल फटकारण्यात आल्याचं आयसीसीकडून सांगण्यात आलंय.

Jun 10, 2024, 08:29 PM IST

विराट-रोहितचं युग संपलं! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत टीम इंडियाला काय मिळालं?

Team India T20 Series : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी20 मालिका 4-1 अशी जिंकली. टी20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला या मालिकेतून नवे मॅचविनर खेळाडू मिळालेत. 

Dec 5, 2023, 09:34 PM IST

IND Vs AUS 5th T20i : टीम इंडियाचा शेवट गोड! रोमांचक सामन्यात कांगारूंचा पराभव; अर्शदीप ठरला गेम चेंजर

IND vs AUS, Bengaluru : रोमांचक अशा सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला असून मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. टीम इंडियाने कांगारुंसमोर 161 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाला 154 धावाच करता आल्या.

Dec 3, 2023, 10:28 PM IST

मराठमोळा ऋतुराज गायकवाड इतिहास रचणार, विराट कोहलीचा 'हा' विक्रम मोडणार

Ind vs Aut 5th T20 : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी20 सामना आज खेळवला जाणार आहे. या सामन्यात सर्वांची नजर असणार आहे ती टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाडवर

Dec 3, 2023, 03:16 PM IST

IND vs AUS: चौथ्या सामन्यापूर्वी टीममध्ये मोठे फेरबदल; 6 खेळाडूंना अचानक दाखवला बाहेरचा रस्ता

IND vs AUS: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चौथा टी-20 सामना रंगणार आहे. रायपूरमध्ये हा सामना होणार असून या सामन्यापूर्वीच टीममध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत

Dec 1, 2023, 09:35 AM IST

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने लाज राखली! मॅक्सवेल पुन्हा कांगारूंसाठी 'देवदूत', टीम इंडियाचा 5 विकेट्सने पराभव

IND vs AUS 3rd T20I : टीम इंडियाकडून ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad Century) याने खणखणीत शतक ठोकलं तर ऑस्ट्रेलियाकडून मॅक्सवेलने (Glenn Maxwell) धुंवाधार शतक ठोकून सामन्याला तडखा दिला. 

Nov 28, 2023, 10:48 PM IST

भारताच्या विजयात 'या' माजी खेळाडूचा हात, रिंकू सिंगने भर मैदानात नाव सांगितलं

Ind vs Aust T20 : विश्वचषक स्पर्धेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान टी20 सामन्यांची मालिका खेळवली जातेय. पहिल्या टी20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा  2 विकेट राखून मात केली. या विजयात टीम इंडियाच्या एका माजी खेळाडूचा मोठा वाटा आहे. रिंकू सिंगनेच या खेळाडूचं नाव सांगितलं आहे. 

Nov 24, 2023, 05:39 PM IST

टीम इंडियाच्या 'यंग ब्रिगेड'ने पराभवाचा बदला घेतला , ऑस्ट्रेलियावर 2 विकेटने मात

Ind vs Aus First T20 : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला टी20 सामना आज विशाखापट्टनमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात भारताच्या यंग ब्रिगेडने ऑस्ट्रेलियावर सहा विकेटने मात करत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा बदला घेतला.

Nov 23, 2023, 10:47 PM IST

टीम इंडियाची यंग ब्रिगेड पराभवाचा बदला घेणार, ऑस्ट्रेलियाविरुद्ध Playing XI मध्ये 'या' खेळाडूंना संधी

Ind vs Aus T20 : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा संपलीय आणि आता भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. यातला पहिला सामना आज विशाखापट्टनमध्ये संध्याकाळी 7 वाजता रंगणार आहे. या मालिकेत टीम इंडियाच्या युवा खेळाडूंची कसोटी लागणार आहे. 

Nov 23, 2023, 05:01 PM IST

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी संघाची घोषणा, 'या' खेळाडूवर कर्णधारपदाची धुरा

Squad Announced: आयसीसी विश्वचषक स्पर्धेनंतर लगेचच भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांची टी30 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. ही मालिका भारतातच खेळवली जाणार आहे. 

Oct 28, 2023, 01:26 PM IST

IND VS AUS: तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी धक्कादायक बातमी; 'या' खेळाडूवर लागली 2 सामन्यांची बंदी

IND VS AUS: एक मोठी बातमी समोर आली आहे. तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी एका खेळाडूंवर अचानक बॅन लागल्याने एकच खळबळ माजली आहे. 

Sep 27, 2023, 10:01 AM IST

IPL 2023: यंदाच्या आयपीएलमधले पाच दिग्गज फलंदाज, ऑरेंज कॅपचे प्रबळ दावेदार

IPL 2023 Orange Cap: आयपीएल म्हणजे तुफान फलंदाजीची मेजवाणी, चौकर-षटकारांची बरसात. आयपीएलच्या प्रत्येक हंगामात असे अनेक फलंदाज होऊन गेले, ज्यांनी आपल्या फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं. यंदाही अशाच काही फलंदाजांवर नजर असणार आहे जे ऑरेंज कॅपचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. 

Mar 27, 2023, 04:51 PM IST

AUS vs ENG 1st T20: ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटरची मैदानात चिटींग? VIDEO आला समोर

ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूने विकेट वाचवण्यासाठी मैदानात खेळला रडीचा डाव? VIDEO पाहिलात का तुम्ही? 

Oct 9, 2022, 10:26 PM IST

T20 World Cup: ना भारत ना पाकिस्तान, सबा करीम म्हणतो 'ही' टीम वर्ल्ड कप जिंकणार!

T20 World Cup वर भारताच्या सबा करीमची सर्वात मोठी भविष्यवाणी!

Sep 23, 2022, 08:32 PM IST

IPL ट्रॉफी जिंकल्यानंतरही 'या' खेळाडूचं करिअर धोक्यात

आयपीएल 2022 च्या ट्रॉफीवर गुजरात टायटन्सने नाव कोरत इतिहास रचला. 

May 30, 2022, 07:48 PM IST