matthew wade

ड्रेसिंग रूममध्ये तोडफोड करणं Matthew Wade ला पडलं महागात

वेडने केलेल्या त्याच्या चुकीची शिक्षा मिळणं अपेक्षित होतं. 

May 20, 2022, 08:23 AM IST

IPL 2022 संपल्यावर विराट कोहली क्रिकेटमधून ब्रेक घेणार?

खराब फॉर्ममुळे क्रिकेटमधून ब्रेक घेण्यावर पहिल्यांदाच बोलला विराट कोहली; म्हणाला, 'माझं स्वप्न....'

May 20, 2022, 08:02 AM IST

Matthew Wade Angry | हेल्मेट फेकला मग बॅट आपटली, मॅथ्यू वेड संतापला, व्हीडिओ व्हायरल

Matthew Wade Controversial Out | अंपायरने वादग्रस्तरित्या आऊट दिल्यानंतर मॅथ्यू वेडने जे काही केलं ते सोशल मीडियावर व्हायरलं झालंय.

May 19, 2022, 10:25 PM IST

सर्वात महागडी टीम आणि 17 कोटींचा कर्णधार... पण चर्चा झाली 20 लाखांच्या क्रिकेटपटूची

20 लाखाचा क्रिकेटपटू 17 कोटींवरही भारी पडला, 20 लाखांच्या क्रिकेटपटूची जगभरात चर्चा 

Mar 29, 2022, 03:44 PM IST

कोण आहे आयुष बदोनी ज्याने हार्दिक पांड्यालाही सोडलं नाही...

बॉलर्सची धुलाई करणाऱ्या 22 वर्षांच्या आयुष बदोनी बद्दल ही खास गोष्ट तुम्हाला माहीत आहे का?

Mar 29, 2022, 11:44 AM IST

शत्रू झाले मित्र? दुश्मनने कृणाल पांड्याला मारली घट्ट मिठी

एकमेकांचं तोंडही ज्यांना पाहायला आवडत नाहीत असे खेळाडू एकमेकांचे मित्र होतील का असा प्रश्न हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पडला आहे.

Mar 29, 2022, 10:44 AM IST

हार्दिक पांड्याला आऊट केल्यानंतर कृणाल पांड्याची पहिली प्रतिक्रिया, पाहा व्हिडीओ

हार्दिकला आऊट केल्यानंतर कृणालनं अशी का दिली प्रतिक्रिया, पाहा व्हिडीओ

Mar 29, 2022, 08:18 AM IST

IPL मध्ये तब्बल 11 वर्षांनंतर कमबॅक करणार 'हा' खेळाडू!

एक खेळाडू असा आहे, जो आयपीएलमध्ये 11 वर्षांनी कमबॅक करणार आहे.

Mar 22, 2022, 09:19 AM IST

टी 20 वर्ल्ड कप 2021 ची सेमीफायनल गाजवणाऱ्या स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत, म्हणाला..

एबी डिविलियर्सनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीनं ज्याने गाजवलं....असा आणखी एक लवकरच घेणार संन्यास

Nov 20, 2021, 03:37 PM IST

जावई माझा भला! शाहिद आफ्रिदीवर हसन अलीचा सासरा भडकला, म्हणाला, तुझ्या जावयानेही.....

टी 20 वर्ल्ड कपमधील (ICC T20 World Cup 2021)  दुसरी सेमी फायनल मॅच ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान (Australia vs Pakistan) यांच्यात खेळवण्यात आली.  या सामन्यात निर्णायक क्षणी हसन अलीने (Hasan Ali ) निर्णायक क्षणी मॅथ्यू वेडचा (Matthew Wade) कॅच सोडला.  

 

Nov 13, 2021, 10:24 PM IST

पाकिस्तानला घरचा आहेर, परावभवांतर बलुचिस्तानात 'जश्न'

 टी 20 वर्ल्ड कपच्या (t 20 world cup 2021) दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात (Aus vs Pak) ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीत सलग 5 सामने जिंकणाऱ्या पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला. 

Nov 12, 2021, 04:47 PM IST