मध्यरात्रीच्या जवळची वेळ कोणती? चार पर्याय देऊनही युझर्सना बरोबर उत्तर सापडेना; पाहा
Viral Maths Puzzle : सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. परंतु गणिताची कोडीही व्हायरल होतात अनेक जणं यात रस घेतात. सध्या असंच एक कोडं हे सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
Nov 12, 2023, 02:51 PM ISTनवऱ्यामुलाला गणिताचे उत्तर देता नाही आल्याने वधूचा लग्नांला नकार
लग्न मोडण्याची अनेक कारणे तुम्हाला माहित असतील परंतु गणिताचे उत्तर देऊ न शकल्याने कधी लग्नं मोडलेल ऐकलं आहे का? हो पण हे खर आहे. मनाली शिमला उत्तर प्रदेशमधील मिनपुरीत जेव्हा एका वराला वधुने लग्नमंडपात गणिताचे काही प्रश्न विचारले आणि नवरामुलगा त्या प्रश्नाचे उत्तर न दिल्याने वधूने लग्न मोडलंय.
Dec 13, 2015, 01:23 PM IST