match winner

IND vs NZ : भारत प्रथम करणार फलंदाजी; Rohit Sharma ने 'या' खेळाडूंना केलं टीम बाहेर

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील 3 सामन्यांच्या सीरिजचा आज शेवटचा सामना रंगला आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाचा दबदबा पहायला मिळाला. मात्र आजच्या सामन्यातंही रोहित शर्माने मॅचविनर खेळाडूंना संधी दिलेली नाही.

Jan 24, 2023, 01:33 PM IST

IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा हा खेळाडू 'ऑलराऊंडर', प्लेइंग 11 मधील जागा जवळपास निश्चित!

Team India: टीम इंडियाचा असा एक क्रिकेटर आहे, ज्याच्याकडे मैदानावर तीन खेळाडूंची भूमिका बजावण्याची प्रतिभा आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. 

Dec 12, 2022, 03:30 PM IST

BAN vs IND: 'करो या मरो' सामन्यात Rohit sharma घेणार मोठा निर्णय; प्लेइंग 11 मध्ये करणार 2 महत्त्वाचे बदल

सिरीज जिंकण्याच्या आशा पल्लवित ठेवण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) टीम इंडियामध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे. या 2 खेळाडूंना सामन्यामध्ये संधी मिळण्याची शक्यता.

Dec 6, 2022, 09:09 PM IST

टीम इंडियातील स्टार खेळाडूमुळे श्रेयस अय्यरचं करिअर धोक्यात?

श्रेयस अय्यरचं करिअर धोक्यात? रोहितसारखा धडाकेबाज फलंदाज मिळवणार टीममध्ये स्थान

Jun 24, 2022, 04:52 PM IST

IND vs SL: विजयाचा खरा हिरो कोण? कॅप्टन रोहित शर्मा म्हणतो....

श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाने तब्बल 222 धावांनी विजय मिळवला, या विजयाचा खरा हिरो कोण हे सांगताना कॅप्टन रोहित शर्मा काय म्हणाला पाहा

Mar 6, 2022, 07:27 PM IST

भारतीय टीमसाठी खुशखबर! टी20 विश्वचषकापूर्वी फॉर्मात आला 'हा' मॅच विनर खेळाडू

टी20 विश्वचषक स्पर्धा सुरु व्हायला कमी कालावधी उरला आहे,  त्याआधी भारतीय क्रिकेट संघासाठी एक चांगली बातमी आली आहे.

Sep 29, 2021, 03:01 PM IST

विराट सचिनपेक्षाही मोठा मॅच विनर?

 एक वेळ होती, जेव्हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं ग्लॅमर होतं, तसंच ग्लॅमर आता टीम इंडियात विराट कोहलीला आहे. यात कोणतीही शंका नाही की, यावेळेस आता मॅच विनर विराट कोहली आहे. पण विराट सचिनपेक्षाही मोठा मॅच विनर आहे का?

Mar 20, 2016, 03:54 PM IST