पारंपरिक वेशात संपूर्ण बच्चन कुटुंबाची लग्नाला खास उपस्थिती, पाहा फोटो

बिग बीसह सर्व बच्चन कुटुंब पारंपरिक वेशात एका लग्नात सहभागी झाले. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 14, 2017, 03:59 PM IST
पारंपरिक वेशात संपूर्ण बच्चन कुटुंबाची लग्नाला खास उपस्थिती, पाहा फोटो title=

मुंबई : बिग बीसह सर्व बच्चन कुटुंब पारंपरिक वेशात एका लग्नात सहभागी झाले. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेता अमिताभ बच्चन आपल्या कुटुंबासह अलिकडेच एका लग्न समारंभाला उपस्थित होते. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने पारंपरिक वेशात असल्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. अभिषेक बच्चनपासून ते बेटी आराध्यापर्यंत, सर्व पारंपरिक वेशातमध्ये दिसत होते. या लग्नाचे काही छायाचित्र सोशल मीडियावर कुटुंबातील सदस्यांनी शेअर केले आहेत आणि तेव्हापासून ही सर्व छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, जया बच्चन, श्वेता आणि आराध्या देखील छायाचित्रांत दिसत आहे.  फोटो पाहा

बिग बीची मुले अभिषेक आणि श्वेता बच्चन खास आकर्षणाचा विषय ठरले होते.

आई आणि बेटी

मैं लिखता हूँ इस लिए जवानी मेरी है