शिवानी सोनार आणि अंबर गणपुळे अडकले लग्नबंधनात! थाटामाटात पार पडला विवाह सोहळा
21 जानेवारी रोजी ही गोड जोडी लग्नबंधनात अडकली असून सोशल मीडियावर त्यांच्या शाही लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.
Jan 21, 2025, 01:46 PM ISTलग्न ठरवताना पती-पत्नीच्या वयात नेमकं किती अंतर असले पाहिजे?
पती-पत्नीच्या वयात नेमकं किती अंतर असले पाहिजे? हा वैवाहित आयुष्यातील अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे.
Jan 18, 2025, 11:20 PM ISTWedding आणि Marriage मध्ये नेमका फरक काय?
नेहमीच्या वापरात असणारे हे शब्द... पण त्यांचा नेमका अर्थ माहितीय?
Jan 16, 2025, 02:59 PM IST
Viral News : लेकासाठी सून पाहिला गेला अन् स्वत:च प्रेमात पडला, लग्नाच्या तयारीत तिच्या घरात राहिला आणि सुनेला घेऊन म्हातारा...
Viral News : एक विचित्र घटना समोर आली आहे. ज्यामध्ये वडील मुलासाठी सून पाहिण्यासाठी गेले पण ते स्वत:च तिचा प्रेमात पडले. एवढंच नाही तर लग्नाची तयारी सुरु असताना सुनेच्या घरी जाऊन राहिला लागले अन् त्यानंतर त्यांनी जे केलं ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
Jan 15, 2025, 10:45 PM ISTPHOTO : 8 लग्न, सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री तरी मिळालं नाही खरं प्रेम; कोण होती ती?
Entertainment : चित्रपटसृष्टीमध्ये अनेक प्रेम प्रकरण होता, लग्न आणि घटस्फोट होतात. एका अभिनेत्री तिच्या आयुष्यात 8 वेळा लग्न केलं. तरी तिला खरं प्रेम मिळालं नाही. कोण होती ती अभिनेत्री पाहूयात.
Jan 10, 2025, 11:17 PM ISTHindu Ritual: लग्नानंतर नवविवाहित जोडपी जेजुरीला का जातात? श्रद्धा नाही तर सुंदर परंपरा, कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित
Newlyweds Go to Jejuri After Marriage : लग्नानंतर नवीन जोडप देवदर्शनासाठी जातात. बरीच जोडपी ही जेजुरीला जातात. यामागील कारण तुम्हाला माहितीये का?
Jan 10, 2025, 08:40 PM IST₹3101 कोटी संपत्ती, लग्नानंतर 14 वर्षांनी घटस्फोट, 'या' हिरोईनला करतोय डेट; Insta पोस्टचे घेतो 5 कोटी
Birthday Special Bollywood News: हा अभिनेता केवळ मनोरंजनसृष्टीमधून कमाई करतो असं नाही. त्याच्या कमाईचे स्रोत काय आहेत हे जाणून घेऊयात.
Jan 10, 2025, 11:31 AM ISTफारच कमी किंवा फार जास्त वयात लग्न केल्यास काय नुकसान होतं?
जीवनात काही निर्णय हे योग्य वेळी घेण्याचा सल्ला कायमच दिला जातो.
Jan 3, 2025, 02:33 PM IST'मी प्रेमात पडते पण...', प्राजक्ता माळीचा रिलेशनबद्दल खुलासा! म्हणाली, 'ज्या पद्धतीने लग्न...'
Prajakta Mali On Marriage & Love Story: सध्या प्राजक्ता माळी ही वेगळ्याच कारणाने चर्चेत असली तरी तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. याचनिमित्ताने तिचे लग्न आणि प्रेमाबद्दल काय विचार आहेत पाहूयात...
Dec 31, 2024, 02:28 PM IST'साहेब शेतमालाला भाव द्या नाहीतर लग्नासाठी मुलगी बघा' मुख्यमंत्र्यांकडे शेतकरी पुत्राची मागणी
Devendra Fadnavis : राज्यात नवं सरकार आलं, सत्तास्थापना झाली. पण, शेतकऱ्यांचे काही प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरितच असल्यामुळं आता थेट मुख्यमंत्र्यांचाच उल्लेख करत शेतकरी पुत्रानं त्यांच्याकडे विनवणीचा सूर आळवला आहे.
Dec 30, 2024, 02:01 PM IST
आधी ऑनलाईन मैत्री, मग प्रेम आणि लग्नाचा शब्द देऊन 55 लाखांचा घातला गंडा; प्रकरण ऐकताच डोक्याला येतील झिणझिण्या
लग्न करण्याच आमीष दाखवून एका महिलेने तब्बल 55 लाखांचा गंडा घातला आहे. त्यानंतर जे सत्य समोर आलं ते हादरवून टाकणारं आहे.
Dec 24, 2024, 12:34 PM IST3.07 कोटींची पोटगी देण्यासाठी 70 वर्षीय शेतकऱ्याने विकली शेतजमीन; 18 वर्षांनंतर पत्नीपासून...
Farmer Divorce Agreement Rs 3 Cr: सध्या पुरुषांना घटस्फोट घेताना द्यावी लागत असलेली पोटगीची रक्कम हा देशभरामध्ये चर्चेचा विषय असतानाही ही बातमी समोर आली आहे.
Dec 18, 2024, 10:00 AM ISTझाकीर हुसैन यांची अनोखी प्रेमकहाणी: परदेशी मुलीशी लग्न सोपं नव्हतं, आईच्या विरोधानंतरही...
पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित महान तबलावादक झाकीर हुसेन यांचे 73व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण संगीत विश्वाला मोठा धक्का बसला आहे. झाकीर हुसैन यांनी जगभरात स्वतःची ओळख निर्माण करत संगीतप्रेमींवर अमिट छाप सोडली. त्यांच्या पश्चात पत्नी अँटोनिया आणि दोन मुली असा परिवार आहे. आज त्यांच्या जीवनातील अप्रतिम प्रेमकथेबद्दल जाणून घेऊ.
Dec 16, 2024, 03:37 PM ISTआमंत्रण आणि निमंत्रण यात नेमका काय फरक असतो? बऱ्याच जणांना ठाऊक नसेल
Difference Between Amantran And Nimantran : सध्या लग्नसोहळे आणि समारंभांचा माहोल सुरु असून यानिमित्ताने तुम्हाला अनेक कार्यक्रमांची आमंत्रण दिली जात असतील. या दरम्यान तुम्ही आमंत्रण आणि निमंत्रण असे २ शब्द ऐकले असतील. हे शब्द ऐकायला जरी एक सारखे वाटत असले तरी त्यांचा अर्थ मात्र वेगळा आहे.
Dec 12, 2024, 03:01 PM ISTकोर्ट मॅरेज आणि रजिस्टर मॅरेजमध्ये नेमका काय फरक असतो? 99 टक्के लोक सांगू शकणार नाहीत
Court Marriage And Marriage Registration : सध्या सर्वत्र लग्न समारंभाची धामधूम सुरु आहे. विवाहाचा शुभ मुहूर्त पाहून अनेक जोडपी लग्नबंधनात अडकतायत. काहीजणांना लग्न धामधुमीत करण्याची हौस असते तर काही अतिशय साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज करून विवाह करतात. अनेकदा आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणारी जोडपी धार्मिक पद्धतीने विवाह करण्यापेक्षा कायदेशीर पद्धतीने विवाह करण्यास प्राधान्य देतात.
Dec 4, 2024, 05:33 PM IST