marriage video

Video Viral : अरे देवा नवरीला झालं तरी काय? पाहुण्यांसमोर रिसेप्शनमध्ये नवरदेवाला तिने धू धू धुतलं

Video Viral : लग्नातील वधू वराचा एक व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये पाहुण्यासमोर तिने नवरदेवाला धू धू धुतलं. 

Jul 31, 2023, 03:08 PM IST

Viral Video : दीर आणि वहिनीच्या डान्सने स्टेजला लावली 'आग'...

Viral Video : नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये दीर आणि वहिनीची जोडी डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये भाभी हॉट स्टाइलमध्ये डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ नेटकरी वारंवार बघत आहेत. 

Feb 22, 2023, 03:24 PM IST

VIDEO :  मृतांचा विवाहसोहळा! हो, अगदी थाट्यामाटात होतं लग्न, कुठे ते जाणून घ्या

Viral Video : सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ अनेकांचं भुवया उंचावतं आहे. कारण या व्हिडीओमध्ये मृतांचा विवाह सोहळा दाखविण्यात आला आहे. या लग्नात सात फेरे, मुहूर्त, कन्यादान अगदी अगदी लग्नातील सगळेच विधी पाळले गेले. 

Jan 11, 2023, 12:05 PM IST

Viral Video : नवरीचा नादचं खुळा! स्वत:च्याच लग्नात वाजवला भन्नाट ढोल, VIDEO व्हायरल

Viral News : सोशल मीडियावर (Social media) लग्नाचे अनेक व्हिडिओ (wedding Video) व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत एक नवरीच स्वत:च्या लग्नात वाजंत्री बनली आहे. नवरीला  बँन्ड वाजवताना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर एकच चर्चा आहे. 

Dec 27, 2022, 07:33 PM IST

'चाचा'ची लागली लॉटरी, 'या' वयात मिळाली इतकी सुंदर वधू, पाहा VIDEO

मुलीच्या वयाच्या तरूणीशी लग्न, जोडी पाहून सगळेच हैराण

Sep 26, 2022, 04:37 PM IST

एक विवाह असा पण! ! 'या' राज्यात आजही संपन्न होतो एक 'अनोखा विवाह' सोहळा

या विवाह सोहळ्याबद्दल जाणून तुम्ही पण आर्श्चयचकित व्हाल.

Jul 30, 2022, 05:02 PM IST

लग्नात नववधुच्या प्रियकराची Entry, अखेर रक्ताने माखलेल्या शर्टातच घ्यावी लागली Exit

हा तरुण लग्नात येऊन सगळ्यांसमोर नववधूला थांबवतो आणि म्हणतो...

Mar 9, 2022, 08:33 PM IST

विदाईच्या वेळेस वधूचा हायवोल्टेज ड्रामा... 'मै ससुराल नहीं जाऊंगी', पाहा व्हिडीओ

लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Dec 27, 2021, 08:01 PM IST

लग्नातील हा स्टंट नववधू आणि नवरदेवाला पडलं महागात... पुढे जे घडलं ते धक्कादायक, व्हिडीओ व्हायरल

आपल्या लग्नात प्रत्येत गोष्ट ठरल्या प्रमाणे आणि चांगली व्हावी असे सगळ्याच जोडप्याला वाटत असतं, त्यासाठी ते फार आधी पासून तयारी करत असतात.

Dec 27, 2021, 05:06 PM IST

जेव्हा घोड्यावर चढताना नवरदेवाची पॅन्ट फाटते... पुढे जे घडलं ते मनोरंजक, पाहा व्हिडीओ

लग्नाचा दिवस हा नवरा-नवरी दोघांसाठी फार महत्वाचा असतो, त्या दिवशी सर्व आपल्या मनाप्रमाणे व्हावे असे त्यांना वाटत असते.

Dec 25, 2021, 05:00 PM IST

लग्नाच्या दिवशी लग्नमंडपाआधी नवरी पोहोचली परीक्षा हॉलमध्ये

लग्नाचा हंगाम सध्या जोरात सुरू आहे. त्यामुळे आपल्याला सोशल मीडियावर देखील लग्नाशी संबंधीत अनेक व्हिडीओ किंवा फोटो पाहायला मिळतात.

Nov 23, 2021, 08:56 PM IST

लग्न पार पडताच, नववधू उठली आणि नवरदेवाला मारतच सुटली, पाहा व्हायरल व्हिडीओ

जवळ-जवळ सगळ्याच लग्नात असं काहीतरी घडतं ज्यामुळे उपस्थीत सगळे जण त्याचा आनंद घेतात.

Sep 15, 2021, 08:40 PM IST

Wedding Video : मुलाने आपल्या आईचे लग्न दिले लावून, पाहुण्यांसमोर असा साजरा केला आनंदाचा क्षण

Second Marriage : सोशल मीडिया (Social Media) एका जोडप्याच्या दुसऱ्या लग्नाचा एक भावनिक व्हिडिओ जोरदार व्हायरल (Viral Wedding Video) होत आहे. 

Aug 28, 2021, 11:33 AM IST

मंडप सजलं... विधी सुरू झाल्या आणि नातेवाईक पडले आगीत; नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ

5 सेकंदांपेक्षा कमी वेळेचा हा व्हिडीओ धक्कादायक आहे.

Aug 24, 2021, 03:49 PM IST

दीर आणि वहिनीच्या डान्सने लावली स्टेजला 'आग'... पाहा व्हिडीओ

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, दीर आणि वहिनीच्या जोडीने...

Aug 19, 2021, 04:37 PM IST