6 वर्षानंतर मुलाच्या मारेकऱ्याचा शोध लागला, 'तो' लग्न मंडपात दिसताच तिथेच माऊलीने लावला निकाल
Crime News : आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी मुलाची आई जीवाचे रान करीत होती. सहा वर्षांपूर्वी मुलाचा खून झाला, या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला, पोलीस यंत्रणा आरोपीचा शोध घेत होती, मात्र आरोपीचा शोध काही केला लागत नव्हता. अखेर सहा वर्षानंतरही आईने मुलाचा आरोपीचा शोध घेतला आणि...
Jun 17, 2023, 10:28 AM ISTमान्सून लांबला, मराठवाड्यात पाणीसंकट?; 71 गावांना टँकरने पाणीपुरवठा
Marathwada Water Crisis After Monsoon Postponed
Jun 14, 2023, 04:50 PM ISTतुम्ही मंदिरात जात आहात?, आता महाराष्ट्रातील 114 मंदिरांमध्ये 'ड्रेसकोड'
Dress code in 114 temples in Maharashtra : महाराष्ट्रातील एकूण 114 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याची घोषणा महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली आहे. त्यामुळे यापुढे या मंदिरामध्ये जाताना ड्रेसकोड लागू होणार आहे. याची अमलबजावणी करण्यात येणार आहे.
Jun 11, 2023, 10:52 AM ISTछत्रपती संभाजीनगर नाही तर औरंगाबादच, जिल्हाधिकाऱ्यांनी का काढला आदेश?
Chhatrapati Sambhaji Nagar or Aurangabad : औरंगाबाद जिल्हयाचे नामकरण करण्यात आले. मात्र, जरी नावात बदल झाला तरी अद्याप छत्रपती संभाजीनगर हे नाव वापरता येणार नाही. कारण आता जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयाचे निर्देश सांगत याबाबत आदेश जारी केला आहे.
May 17, 2023, 10:24 AM ISTMaharashtra Weather Forecast : अरे देवा! राज्यात अजून काही दिवस अवकाळी संकट कायम; 'या' जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Maharashtra Weather Forecast : मे महिना उजाडायला अवघ्ये काही तास राहिले असतानाही राज्यावरील अवकाळी पावसाचं संकट दूर होताना दिसत नाही आहे. बळीराजा निसर्गाच्या या खेळामुळे मेठाकुटीला आला आहे. राज्यात पुढील काही दिवस अवकाळी पावसाची साथ कायम राहणार आहे. (Maharashtra Unseasonal Rain)
Apr 30, 2023, 07:39 AM ISTराज्यावर अवकाळी संकट कायम; विदर्भ - मराठवाड्यात अनेक भागात पाऊस, पुढील 3 दिवस यलो अलर्ट
राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम दिसून येत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक भागात पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 2 मेपर्यंत पावसाची शक्यता आहे.
Apr 29, 2023, 08:27 AM ISTMaharashtra Weather Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्यांना झोडपले, पिकांचे नुकसान
Unseasonal Rain : राज्यात लातूर, वाशिम आणि परभणीजिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पिकांना तडाखा बसला आहे. परभणीतील पाच तालुक्यात गारपीटीने मोठे नुकसान झाले आहे.
Apr 27, 2023, 03:54 PM ISTCrime News : पत्नीच्या उपस्थितीत विद्यार्थिनीवर प्राध्यापकाचा अत्याचार
Crime News : एक धक्कादायक बातमी. मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकाने पत्नीच्या उपस्थितीत विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचे घटना समोर आली आहे. तर दुसऱ्या एका घटनेत जागेच्या वादातून पतीकडून दुसऱ्या पत्नीचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना नागपूर येथे घडली.
Apr 26, 2023, 11:48 AM ISTराज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, नागपुरात भिंत कोसळून दोघांचा मृत्यू
Maharashtra Unseasonal Rain : नागपुरात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने भिंत कोसळून मायलेकाचा मृत्यू झाला. ढिगाराखाली दबून या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, येत्या दोन दिवसात म्हणजेच 22 एप्रिलपर्यंत राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे. येत्या 48 तासात मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
Apr 21, 2023, 08:44 AM ISTपतीच्या 'त्या' सवयीचा राग, पत्नीचं धक्कादायक पाऊल... 3 मुलांसह तलावात उडी मारून आयुष्य संपवलं
पतीबरोबरच्या भांडणाला वैतागून एका महिलेने आपल्या तीन मुलांसह तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धाराशिवमध्ये घडली आहे. यात सात महिन्यांच्या चिमुरडीचाही समावेश आहे.
Apr 19, 2023, 03:22 PM ISTMarathwada News | मराठवाडा विद्यापीठात 500 रुपयांत पेपर, कसं चाललेलं हे रॅकेट?
Maharashtra Marathwada Degree Exam Scam
Apr 4, 2023, 01:15 PM ISTWeather Alert | हवामान विभागाकडून राज्यात जोरदार पावसाचा इशारा, मराठवाडा, उत्तर-मध्य महाराष्ट्रात अलर्ट
IMD Alert in Marathwada, North Maharashtra
Mar 24, 2023, 10:20 PM ISTUnseasonal Rain Damage Due : अवकाळी पावसाने दाणादाण, 1 लाख 39 हजार हेक्टरवरील शेतीला फटका
Unseasonal Rain Damage Due : राज्यात शेतीची दाणादाण उडाली आहे. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 1 लाख 39 हजार 222 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, ज्वारी, कांदा पिकांसह भाजीपाला पिके आणि द्राक्षे, डाळिंब, केळी, पपईची मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Mar 21, 2023, 03:53 PM ISTMarathwada Rain| अवकाळी पावसाने मराठवाड्यात दाणादाण, 82 हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान
Marathwada Rain video Unseasonal rains in Marathwada
Mar 21, 2023, 10:40 AM ISTमराठवाड्यात अवकाळी पावसाचे सहा बळी
Six victims of unseasonal rain in Marathwada
Mar 18, 2023, 07:25 PM IST