महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी पडणार? गारठा वाढणार, हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो वाचा
Maharashtra Weather News: राज्यात पुन्हा एकदा थंडी परतली आहे. हवामान विभागाने हवामानाचा काय आंदाज वर्तवला आहे, जाणून घेऊयाच.
Dec 15, 2024, 07:28 AM ISTराज्यात रविवारी ढगाळ वातावरण, तापमानात घट होणार; थंडीचा कडाका कधी वाढणार?
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात गारठा वाढला असला तरी रविवारपासून थंडीचा कडाका कमी होणार असण्याची शक्यता आहे.
Dec 14, 2024, 07:08 AM ISTथंडी, ऊन, वारा आणि पाऊस... राज्यात एकाच वेळी सर्व ऋतूंचा अनुभव; कधीपासून वाढणार गारठा?
Maharashtra Weather News : राज्यात ढगाळ वातावरण. कडाक्याच्या थंडीची वाट पाहताय? हवामान विभागानं दिलेला इशारा पाहून काहीशी चिंता वाटेल.
Dec 13, 2024, 07:12 AM IST
कुठे गेली थंडीची लाट? उत्तर महाराष्ट्र वगळता मुंबई- कोकणातून गारठा गायब; काय आहे यामागचं कारण?
Maharashtra Weather News : मध्येच कडाक्याची थंडी, मध्येच उकाडा... राज्यात थंडीचा कडाका पडलेला असताना मुंबईत का जाणवतोय उष्मा? हवामान विभागाचं यावर काय म्हणणं? पाहा
Dec 12, 2024, 08:03 AM IST
पाकिस्तानातील शीतलहरींचा महाराष्ट्रावर परिणाम; शिमला- धुळ्यातील तापमान जवळपास एकसारखं...
Maharashtra Weather News : काय सांगता? धुळ्यात निच्चांकी तापमानाचा आकडा इतका कमी? पाहून म्हणाल आता थंड हवेच्या ठिकाणासाठी आता कुठे दूर जायलाच नको...
Dec 11, 2024, 07:19 AM IST
Maharashtra Weather News : मुंबई, महाराष्ट्रासह देशात रेकॉर्ड ब्रेक थंडी; तापमानाचा निच्चांकी आकडा पाहूनच दातखिळी बसेल
Maharashtra Weather News : मागील 9 वर्षांमध्ये जे घडलं नाही, त्याच हवामानानं सर्वांना भरलीय हुडहुडी. कधी नव्हे ती मुंबईसुद्धा गारठली. पाहा सविस्तर हवामान वृत्त आणि अंदाज एका क्लिकवर...
Dec 10, 2024, 07:17 AM IST
मराठवाड्यातील प्रश्न, स्थलांतरांबाबत पंकजा मुंडेंनी घेतली फडणवीसांची भेट
Pankaja Munde meets Chief Minister Devendra Fadnavis
Dec 8, 2024, 07:45 PM ISTमराठवाड्यात जरांगे फॅक्टर निष्प्रभ, भाजपची 19 वर तर शिवसेनेची 13 जागांवर मुसंडी
Maharashtra Vidhan Sabha Election Jarange factor ineffective in Marathwada BJP on 19 and Shiv Sena on 13 seats
Nov 24, 2024, 09:30 AM ISTमराठवाड्यातील जनता कोणाला कौल देणार? लोकसभेप्रमाणे महायुतीला फटका बसणार का?
Who will the people of Marathwada vote for? Will the grand alliance be hit like the Lok Sabha?
Nov 23, 2024, 07:45 AM ISTमराठवाड्यात जरांगे फॅक्टर? महाविकास आघाडीला फायदा होणार
Mahavikas Aghadi will benefit from the Jarange factor in Marathwada
Nov 21, 2024, 08:35 PM ISTमराठवाड्यात जरांगे फॅक्टर? लोकसभेप्रमाणे विधानसभेतही फटका बसणार? Exit Poll ने वर्तवला अंदाज
मराठा फॅक्टरमुळे लोकसभेला मोठा फटकाही बसला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही जरांगे फॅक्टरची जादू दिसेल का?
Nov 21, 2024, 06:32 PM IST
Jalna| अंतरवाली सराटीत आज महत्त्वाची बैठक, राज्यातील सर्व उमेदवारांशी मनोज जरांगे चर्चा करणार
In Antarwali Sarati Manoj Jarange will discuss with all the candidates in the state
Nov 3, 2024, 08:30 AM ISTMarathwada| मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये बंडखोरी, 30हून अधिक बंडखोरांकडून अर्ज दाखल
More than thirty rebel file nomination for assembly election in Marathwada
Oct 30, 2024, 12:25 PM ISTPolitical News | सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं मराठवाड्यात पाणी नाही
UBT Kailash Patil On Marathwada Irrigation Scheme Gets Delay
Oct 8, 2024, 02:25 PM ISTविधानसभेसाठी अमित शाहांचा 'महा'प्लॅन, विदर्भ आणि मराठवाड्यासाठी इतक्या जागांचं टार्गेट
Maharashtra Politics : अमित शाह महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. नागपूर आणि संभाजीनगरात अमित शाहांनी बैठका घेतल्या. विदर्भासाठी महायुतीनं मिशन-45 ची घोषणा केली आहे. तर मराठवाड्यासाठी मिशन 30 ची घोषणा दिली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसह महायुतीनं कंबर कसली आहे. पुन्हा एकदा विदर्भात पाय रोवण्यासाठी भाजपनं खास रणनिती आखली आहे.
Sep 25, 2024, 09:20 PM IST