marathwada

Marathwada Update Farmers In Problem For No Rainfall In The Region PT1M36S

VIDEO: पावसानं दडी मारल्यानं बळीराजाची चिंता वाढली

Marathwada Update Farmers In Problem For No Rainfall In The Region

Aug 10, 2023, 03:20 PM IST
Marathwada Dams Situation For No Rain In The Region PT1M17S

मराठवाड्यातील दुष्काळी भागाला मोठा दिलासा; कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या सर्वेक्षणाला मंजुरी

पावसाळयात कोल्हापूर, सांगली, आणि सातारा मधील भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर कृष्णा नदीतून जे पाणी वाहून जाते. त्यामुळे तिकडे पूरस्थिती तयार होते. सदर वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला दिले तर सोलापूर सातारा आणि मराठवाडा भागातील शेतकऱ्यांना याचा उपयोग होईल. 

Jul 12, 2023, 11:06 PM IST

मुंबई, पुण्यातून पाऊस गायब, उकाडा सुरु; पावसाची काय स्थिती? हवामान विभागाने दिला इशारा

Maharashtra Monsoon Update: जून महिन्यात उशिरा दाखल झालेल्या पावसाने काही दिवसांतच सगळी कसर भरुन काढली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी कोसळणाऱ्या पावसाने सध्या मात्र विश्रांती घेतली आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबई, पुण्यात उष्णता वाढण्याची शक्यता आहे. 

 

Jul 11, 2023, 05:57 PM IST

Monsoon Update : पुढील 4 ते 5 दिवसांत संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होणार, वादळी पावसाचा इशारा

Monsoon Update :गेल्या 24 तासांपासून मान्सून सक्रिय झाला आहे. रत्नागिरी इथे मान्सून रेंगाळला होता. आता मान्सूनचे वारे अलिबागपर्यंत पोहोचले आहेत. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.  

Jun 25, 2023, 08:15 AM IST

6 वर्षानंतर मुलाच्या मारेकऱ्याचा शोध लागला, 'तो' लग्न मंडपात दिसताच तिथेच माऊलीने लावला निकाल

Crime News : आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी मुलाची आई जीवाचे रान करीत होती. सहा वर्षांपूर्वी मुलाचा खून झाला, या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला, पोलीस यंत्रणा आरोपीचा शोध घेत होती, मात्र आरोपीचा शोध काही केला लागत नव्हता.  अखेर सहा वर्षानंतरही आईने मुलाचा आरोपीचा शोध घेतला आणि...

Jun 17, 2023, 10:28 AM IST

तुम्ही मंदिरात जात आहात?, आता महाराष्ट्रातील 114 मंदिरांमध्ये 'ड्रेसकोड'

Dress code in 114 temples in Maharashtra : महाराष्ट्रातील एकूण 114 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याची घोषणा महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली आहे. त्यामुळे यापुढे या मंदिरामध्ये जाताना ड्रेसकोड लागू होणार आहे. याची अमलबजावणी करण्यात येणार आहे.

Jun 11, 2023, 10:52 AM IST

छत्रपती संभाजीनगर नाही तर औरंगाबादच, जिल्हाधिकाऱ्यांनी का काढला आदेश?

Chhatrapati Sambhaji Nagar  or Aurangabad : औरंगाबाद जिल्हयाचे नामकरण करण्यात आले. मात्र, जरी नावात बदल झाला तरी अद्याप छत्रपती संभाजीनगर हे नाव वापरता येणार नाही. कारण आता जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयाचे निर्देश सांगत याबाबत आदेश जारी केला आहे. 

May 17, 2023, 10:24 AM IST

Maharashtra Weather Forecast : अरे देवा! राज्यात अजून काही दिवस अवकाळी संकट कायम; 'या' जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

Maharashtra Weather Forecast : मे महिना उजाडायला अवघ्ये काही तास राहिले असतानाही राज्यावरील अवकाळी पावसाचं संकट दूर होताना दिसत नाही आहे. बळीराजा निसर्गाच्या या खेळामुळे मेठाकुटीला आला आहे. राज्यात पुढील काही दिवस अवकाळी पावसाची साथ कायम राहणार आहे. (Maharashtra Unseasonal Rain)

Apr 30, 2023, 07:39 AM IST

राज्यावर अवकाळी संकट कायम; विदर्भ - मराठवाड्यात अनेक भागात पाऊस, पुढील 3 दिवस यलो अलर्ट

राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम दिसून येत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक भागात पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 2 मेपर्यंत पावसाची शक्यता आहे.

Apr 29, 2023, 08:27 AM IST

Maharashtra Weather Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्यांना झोडपले, पिकांचे नुकसान

Unseasonal Rain : राज्यात  लातूर, वाशिम आणि परभणीजिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पिकांना तडाखा बसला आहे. परभणीतील पाच तालुक्यात गारपीटीने मोठे नुकसान झाले आहे.  

Apr 27, 2023, 03:54 PM IST

Crime News : पत्नीच्या उपस्थितीत विद्यार्थिनीवर प्राध्यापकाचा अत्याचार

Crime News : एक धक्कादायक बातमी. मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकाने पत्नीच्या उपस्थितीत विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचे घटना समोर आली आहे. तर दुसऱ्या एका घटनेत जागेच्या वादातून पतीकडून दुसऱ्या पत्नीचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना नागपूर येथे घडली.

Apr 26, 2023, 11:48 AM IST