marathwada

मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले मोठे विधान, नव्या राजकीय चर्चांना उधाण

Political News : औरंगाबादमध्ये (Aurangabad) जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर उपस्थित होते. त्यावेळी जोरदार जुगलबंदी पाहायला मिळाली.

Sep 17, 2021, 11:51 AM IST
CM Uddhav Thackeray Moved Towards Aurangabad To Pay Tribute On Marathwada Mukti Sangram PT3M14S

Video । पैठणच्या संतपीठाचं मुख्यमंत्री करणार उदघाटन

CM Uddhav Thackeray Moved Towards Aurangabad To Pay Tribute On Marathwada Mukti Sangram

Sep 17, 2021, 10:40 AM IST

संतपीठ स्थापन करण्यासह मराठवाड्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या मोठ्या घोषणा

Marathwada Liberation Day : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त (Marathwada Mukti Sangram Din) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले.  

Sep 17, 2021, 09:43 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर

Marathwada Liberation Day : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत. ते मुंबईतून औरंगाबाद दौऱ्यासाठी ते रवाना झाले आहेत.  

Sep 17, 2021, 07:37 AM IST

Rain Update | कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला; यंत्रणा अलर्ट

राज्यात काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे

Sep 13, 2021, 09:53 AM IST

येत्या 24 तासांत राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट

तुमच्या जिल्ह्यात पाऊस कसा असेल? राज्यातील हवामानाचे अपडेट्स दाखवणारे पाहा फोटो

Sep 12, 2021, 04:05 PM IST

Weather Updates: 'या' जिल्ह्यांमध्ये 48 तासांत अति मुसळधार पावसाचा अलर्ट

हवामान विभागाने पुढचे 48 तासांसाठी दोन विभागात अलर्ट जाहीर केला 

Sep 11, 2021, 08:17 PM IST

तुफान पाऊस : या 5 जिल्ह्यांत जोरदार तडाखा; घर - दुकानांत पाणीच पाणी, शेतीचे प्रचंड नुकसान

Heavy rains in Marathwada : औरंगाबादमद्ये मुसळधार पावसाचा (Rain) मोठा फटका बसला आहे. ( Heavy rains in Aurangabad) पावसाने दाणादाण उडवून दिली आहे.

Sep 8, 2021, 12:39 PM IST
Marathwada Water Problem Solved As Dam Getting Overflow After Heavy Rainfall PT3M5S

Video । मराठवाड्यात आता पाण्याची चिंता मिटली, धरणं भरली

Marathwada Water Problem Solved As Dam Getting Overflow After Heavy Rainfall

Sep 8, 2021, 12:30 PM IST

मराठवाड्यातही पावसाचा धुमाकूळ, अनेक भागात अतिवृष्टी

Rain in Marathwada : कोकणात अतिवृष्टी झाली आहे. आता तर मराठवाड्यातही ( Marathwada) पावसाचा (Rain) धुमाकूळ दिसून येत आहे.  

Sep 7, 2021, 11:07 AM IST
Heavy Rainfall Expected For Next 3-4 Days at Vidharbha and Marathwada PT26S

राज्यात पुढील 2 ते 3 दिवसांत अतिमुसळधार पाऊस, या भागांना बसणार तडाखा

Rain in Maharashtra :विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणासाठी महत्त्वाची बातमी. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. 

Sep 7, 2021, 07:47 AM IST