राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, नागपुरात भिंत कोसळून दोघांचा मृत्यू
Maharashtra Unseasonal Rain : नागपुरात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने भिंत कोसळून मायलेकाचा मृत्यू झाला. ढिगाराखाली दबून या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, येत्या दोन दिवसात म्हणजेच 22 एप्रिलपर्यंत राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे. येत्या 48 तासात मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
Apr 21, 2023, 08:44 AM ISTपतीच्या 'त्या' सवयीचा राग, पत्नीचं धक्कादायक पाऊल... 3 मुलांसह तलावात उडी मारून आयुष्य संपवलं
पतीबरोबरच्या भांडणाला वैतागून एका महिलेने आपल्या तीन मुलांसह तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धाराशिवमध्ये घडली आहे. यात सात महिन्यांच्या चिमुरडीचाही समावेश आहे.
Apr 19, 2023, 03:22 PM ISTMarathwada News | मराठवाडा विद्यापीठात 500 रुपयांत पेपर, कसं चाललेलं हे रॅकेट?
Maharashtra Marathwada Degree Exam Scam
Apr 4, 2023, 01:15 PM ISTWeather Alert | हवामान विभागाकडून राज्यात जोरदार पावसाचा इशारा, मराठवाडा, उत्तर-मध्य महाराष्ट्रात अलर्ट
IMD Alert in Marathwada, North Maharashtra
Mar 24, 2023, 10:20 PM ISTUnseasonal Rain Damage Due : अवकाळी पावसाने दाणादाण, 1 लाख 39 हजार हेक्टरवरील शेतीला फटका
Unseasonal Rain Damage Due : राज्यात शेतीची दाणादाण उडाली आहे. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 1 लाख 39 हजार 222 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, ज्वारी, कांदा पिकांसह भाजीपाला पिके आणि द्राक्षे, डाळिंब, केळी, पपईची मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Mar 21, 2023, 03:53 PM ISTMarathwada Rain| अवकाळी पावसाने मराठवाड्यात दाणादाण, 82 हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान
Marathwada Rain video Unseasonal rains in Marathwada
Mar 21, 2023, 10:40 AM ISTमराठवाड्यात अवकाळी पावसाचे सहा बळी
Six victims of unseasonal rain in Marathwada
Mar 18, 2023, 07:25 PM ISTMaharashtra Weather : राज्यात अवकाळी पावसाचे 5 बळी, आणखी तीन दिवस गारपिटीसह पाऊस
Maharashtra Weather : मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. (Unseasonal Rains in Maharashtra) या अवकाळीनं बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालंय. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आणखी तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. (Maharashtra Weather Updates) तर राज्यात पावसाचे पाच बळी गेले आहेत.
Mar 18, 2023, 07:23 AM ISTनाफेडकडून हरभरा खरेदी नाही; मराठवाड्यातला शेतकरी संकटात
No purchase of gram from Nafed Farmers in Marathwada are in trouble
Mar 8, 2023, 06:05 PM ISTMLC Election Results : मराठवाड्यात महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे आघाडीवर
MLC Election Results : मराठवाडा शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे.
Feb 2, 2023, 03:05 PM ISTIMD Rain Alert : राज्याच्या 'या' भागात अवकाळी बरसात; हवामान विभागाचं सांगणं तरी काय?
Maharashtra Weather Updates : दर दिवशी हवामानाचे तालरंग बदलत असताना आता महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाची बरसात होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
Jan 30, 2023, 08:31 AM IST
Weather Update : मुंबईकरांनो सावधान! पुढचे दोन दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे
Mumbai Cold : मुंबईकरांनो सावधान! पुढचे दोन दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. तुमची आणि कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या.
Jan 29, 2023, 07:52 AM ISTWeather Update : मनालीहून वेण्णा लेक परिसरात जास्त थंडी; हवामान खात्याकडून Yellow Alert
Weather Update : थंडीमुळं अनेकांचेच पाय पर्यटनस्थळांकडे वळले आहेत. पण, काही भागांमध्ये मात्र हिमवृष्टीचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं तुम्ही कुठे जाताय तिथे काळजी नक्की घ्या. नाहीतर...
Jan 25, 2023, 07:36 AM ISTWeather Alert : पुढचे 48 तास महत्त्वाचे; हवामान बदलामुळं थंडी वाढणार, पावसाचा तडाखाही बसणार
Weather Update : देशात हवामान सातत्यानं बदलत असून गेल्या काही दिवसांपासून थंडीचा मुक्काम वाढल्याचं लक्षात येत आहे. इथं मुंबईसुद्धा गारठली आहे. त्यातच म्हणे आता पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Jan 24, 2023, 07:35 AM IST
Weather Update: शेतकऱ्यांनो पिकं सांभाळा, ऐन थंडीत राज्याच्या 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा!
Maharastra Weather News: ढगाळ हवामानामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला असू शकतो. तसेच मावा, तुडतुड्या, लष्कर अळीचं संकट देखील वाढलंय. पावसामुळे चाऱ्याच्या उत्पादनावरही परिणाम होईल.
Jan 23, 2023, 06:42 PM IST