marathi sport news

FIFA World Cup 2022: 'हा' संघ फुटबॉल वर्ल्ड कप जिंकणार? मॉडर्न नॉस्ट्राडेमसची भविष्यवाणी

FIFA World Cup 2022 : 36 वर्षीय एथोस सालोमने फिफा विश्वचषक 2022 बाबत मोठे भाकित केले असून FIFA विश्वचषक 2022 चा अंतिम सामना कोणत्या दोन संघांमध्ये खेळला जाईल, असा मोठा अंदाज एथोस सलोमने वर्तवला आहे. तसेच ब्राझीलच्या या तरुणाचे नाव एथोस सैलोमे आहे. एथोसचा दावा आहे की त्याने कोरोना महामारी, राणी एलिझाबेथचा मृत्यू, एलम मस्क ट्विटर खरेदीचा प्रयत्न आदींबाबत भविष्यवाणी केली होती.       

Nov 24, 2022, 12:29 PM IST

IND vs BAN ODI: तिसऱ्या सामन्याचं ठिकाण बदललं, बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय

India Tour of Bangladesh 2022: न्यूझीलंड दौऱ्यानंतर बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. 

 

Nov 23, 2022, 06:34 PM IST

FIFA world cup 2022 : मजुरांवर शौचालयात अंघोळ करण्याची वेळ; फुटबॉलच्या महाकुंभात मानवी हक्कांचं उल्लंघन?

FIFA world cup 2022 : बहुप्रतिक्षित अशा फिफा वर्ल्ड कपला (FIFA world cup ) नुकतीच सुरुवात झाली. यावेळी (Qtar) कतारनं फिफाच्या यजमानपदाची जबाबदारी स्वीकारल्यामुळं साऱ्या जगाच्याच नजरा या देशाकडे वळल्या. 

Nov 22, 2022, 01:14 PM IST

National Sports Awards 2022: क्रीडा पुरस्कारांची घोषणा! 'या' खेळाडूला खेलरत्न, अर्जुन पुरस्कार खेळाडूंची नावंही जाहीर, वाचा संपूर्ण यादी

National Sports Awards 2022: क्रीडा विश्वातील आताची सर्वात मोठी बातमी, क्रीडा पुरस्कारांची घोषणा 30 नोव्हेंबरला पुरस्कार होणार प्रदान

Nov 14, 2022, 09:49 PM IST

Semi final T20 World Cup: सेमीफायनलसाठी टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये होणार बदल; राहुल द्रविड यांचे संकेत

गुरुवारी भारत विरूद्ध इंग्लंड (INDvsENG) यांच्यामध्ये सेमीफायनलचा सामना रंगणार आहे. हा सामना जिंकला तर टीम इंडिया (Team India) थेट फायनलमध्ये मजल मारणार आहे. 10 नोव्हेंबर रोजी एडिलेडच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. दरम्यान सेमीफायनल जिंकण्यासाठी कोच राहुल द्रविड (Rahuk Dravid) यांनी तयारी सुरु केली आहे. 

Nov 7, 2022, 06:12 PM IST

सामना हरला पण बांगलादेशच्या लिट्टन दासने केलाय खास पराक्रम!

पाऊस नसता आला तर बांगलादेशच्या लिट्टन दासचा दांडपट्टा भारतावर पडला असता भारी!

Nov 2, 2022, 08:18 PM IST

Ball Boy Video: सिराजपेक्षा 'बॉल बॉय' भारी! काय अप्रतिम कॅच पकडलाय बघा...

सिराजला जमलं नाही ते या पठ्ठ्याने करून दाखवलं, सोशल मीडियावर 'बॉल बॉय'ची एकच चर्चा!

Oct 6, 2022, 08:20 PM IST

Video : ना बॅटिंग...ना...कीपिंग बॉलिंग...तरी द्या राव! दिनेश कार्तिकने पहिल्यांदाच केली बॉलिंग

कार्तिकला बॉलिंगही येते, 18 वर्षात पहिल्यांदाच टाकली ओव्हर, पाहा व्हिडीओ

Sep 9, 2022, 11:30 AM IST

"विराटकडून फक्त एका....", आऊट ऑफ फॉर्म कोहलीबाबत कपिल देव काय म्हणाले? वाचा

पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यानंतर विराट कोहलीच्या खेळीवर कपिल देव काय म्हणाले...

Aug 31, 2022, 05:15 PM IST

भारताचं आणखी पदक फिक्स, महिला संघाची फायनलमध्ये धडक!

भारतीय महिला संघानेही सुवर्णपदकाचं स्वप्न दाखवलं असून गोल्ड मेडलपासून 1 सामना दूर आहेत. 

Aug 6, 2022, 08:07 PM IST