फस्ट डे फस्ट शो : ख्वाडा (मराठी सिनेमा)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2015, 03:15 PM ISTस्पॉट लाईट : बायकर अड्डामधी थरार ( तुम्ही हे स्टंट करु नका)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2015, 06:45 PM ISTस्पॉट लाईट : 'राजवाडे अॅन्ड सन्स' टीमशी खास गप्पा
'राजवाडे अॅन्ड सन्स' टीमशी खास गप्पा
Oct 6, 2015, 06:49 PM ISTप्रेक्षकांच्या भेटीला येतोय शशांक केतकरचा वन वे तिकीट सस्पेन्स थ्रिलर, पाहा ट्रेलर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2015, 01:30 PM ISTअभिमानास्पद बातमी: मराठमोळा चित्रपट 'कोर्ट'ची ऑस्करसाठी निवड
मराठी चित्रपटसृष्टीच नाही तर महाराष्ट्रासाठी एक अभिमानास्पद बातमी आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता चित्रपट 'कोर्ट'ची यंदा भारताकडून मानाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी निवड करण्यात आलीय. परदेशी भाषा विभागात कोर्टची ऑस्करला प्रवेशिका पाठवली आहे.
Sep 23, 2015, 05:18 PM ISTव्हिडिओ: शंकर महादेवन अभिनेत्याच्या भूमिकेत पहिल्यांदाच
पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी अजरामर केलेली कलाकृती म्हणजे 'संगीत कट्यार काळजात घुसली'... हेच संगीत नाटक आता चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा आपल्या भेटीला येतंय.
Aug 16, 2015, 10:17 PM ISTफिल्म रिव्ह्यू : आयुष्याला म्हणा 'वेलकम जिंदगी'!
स्वप्निल जोशी आणि अमृता खांविलकर स्टारर 'वेलकम जिंदगी' हा सिनेमा देखील आज प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. 'आत्महत्या' असा एक अतिशय संवेदनशील विषय या सिनेमात हाताळण्यात आलीय.
Jun 26, 2015, 05:12 PM ISTस्पॉटलाईट : नागरिक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 10, 2015, 01:00 PM ISTमराठी प्राईम टाईम : राज ठाकरे - विनोद तावडेंमध्ये जुंपली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2015, 10:17 PM IST'अ पेईंग घोस्ट'चा टीझर रिलीज
अ पेईंग घोस्ट या मराठी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. अ पेईंग घोस्ट’ या चित्रपटात मी माधव माटेगावकरची भूमिका साकारणार आहे. एक सरळ, साधा मुलगा असलेला माधव सगळय़ांसाठीच टार्गेट होतो. त्याला लोकं फसवतात. त्याचा फायदाही घेतात.
Apr 21, 2015, 05:06 PM ISTरिव्ह्यू: उर्मिला-जितेंद्रची 'काकण' एक अधुरी प्रेम कहानी
अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला 'काकण' हा मराठी सिनेमा आज बिग स्क्रीनवर झळकलाय. सिनेमा बाबत उत्सुकतेचं एकमेव कारण म्हणजे अभिनेत्री क्रांती रेडकरचा दिग्दर्शिका म्हणून हा पहिला सिनेमा.
Apr 10, 2015, 04:56 PM ISTफिल्म रिव्ह्यू : मांडणीत फसलेला 'रझाकार'
रझाकार... स्वातंत्र्यकाळानंतरची ही गोष्ट... १९४८ साली अनेक संस्थानं स्वतंत्र भारतात विलिन झाली पण हैदराबादचा निझाम मिर उस्मान अली खान हा मात्र हैदराबादच्या विलिनिकरणास तयार नव्हता.
Feb 27, 2015, 11:22 PM ISTफिल्म रिव्ह्यू : एक तारा मराठी चित्रपट (video)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2015, 11:35 AM IST