'अ पेईंग घोस्ट'चा टीझर रिलीज

अ पेईंग घोस्ट या मराठी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. अ पेईंग घोस्ट’ या चित्रपटात मी माधव माटेगावकरची भूमिका साकारणार आहे. एक सरळ, साधा मुलगा असलेला माधव सगळय़ांसाठीच टार्गेट होतो. त्याला लोकं फसवतात. त्याचा फायदाही घेतात. 

Updated: Apr 21, 2015, 05:07 PM IST
'अ पेईंग घोस्ट'चा टीझर रिलीज title=

मुंबई : अ पेईंग घोस्ट या मराठी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. अ पेईंग घोस्ट’ या चित्रपटात मी माधव माटेगावकरची भूमिका साकारणार आहे. एक सरळ, साधा मुलगा असलेला माधव सगळय़ांसाठीच टार्गेट होतो. त्याला लोकं फसवतात. त्याचा फायदाही घेतात. 

माधवला एक मुलगीही आवडत असते. पण तो तिला आपल्या मनातल्या भावना सांगायला घाबरतो. त्याच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट येतो आणि त्याचे आयुष्यच बदलून जाते. त्याच्या घरी राहण्यासाठी भाडेकरू म्हणून काही भूतं येतात. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.