व्हिडिओ: शंकर महादेवन अभिनेत्याच्या भूमिकेत पहिल्यांदाच

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी अजरामर केलेली कलाकृती म्हणजे 'संगीत कट्यार काळजात घुसली'... हेच संगीत नाटक आता चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा आपल्या भेटीला येतंय.

Updated: Aug 16, 2015, 10:17 PM IST
व्हिडिओ: शंकर महादेवन अभिनेत्याच्या भूमिकेत पहिल्यांदाच title=

मुंबई: पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी अजरामर केलेली कलाकृती म्हणजे 'संगीत कट्यार काळजात घुसली'... हेच संगीत नाटक आता चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा आपल्या भेटीला येतंय.

प्रसिद्ध गायक, संगीतकार शंकर महादेवन आपल्याला या चित्रपटात पंडितजींच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर अभिनेते सचिन पिळगांवकर खानसाबच्या भूमिकेत दिसतील.

एस्सेल व्हिजनचा 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय अभिनेता सुबोध भावेनं... तेव्हा पाहा या चित्रपटाची पहिली झलक... 

पाहा टिझर - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.