marathi batmya

जेव्हा आमिर खाननं 47 वेळा केलं होतं 'या' अभिनेत्रीला किस, शूटनंतर अशी झाली होती अवस्था

Aamir Khan : आमिर खाननं या अभिनेत्रीला तब्बल 47 वेळा केलं होतं किस...

Aug 6, 2024, 06:08 PM IST

माधुरी दीक्षित साकारणार खलनायिका! 'मिसेस देशपांडे' मध्ये साकारणार सीरियल किलरची भूमिका

Madhuri Dixit :  माधुरी दीक्षित आता अभिनेत्री नाही तर खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार! 

Aug 6, 2024, 05:23 PM IST

धर्मामुळे बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! 8 महिन्यात अभिनेत्रीनं गुपचूप उरकलं लग्न? VIDEO मुळं चाहते हैराण

Did Himanshi Khurana Got Married : हिमांशी खुरानानं ब्रेकअपच्या 8 महिन्यांनंतर अडकली लग्न बंधनात!

Aug 6, 2024, 03:19 PM IST

'नवरा माझा नवसाचा 2' अभिनेत्रीनं EX-Boyfriend सोबत उरकला साखरपुडा! पोस्ट शेअर करत केला खुलासा

'नवरा माझा नवसाचा 2' फेम अभिनेत्रीनं उरकला साखरपुडा... सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाली...

Aug 6, 2024, 02:24 PM IST

'ती' हत्या, राजकारण आणि कट: Sheikh Hasina यांचं आयुष्य दाखवणारे दोन चित्रपट!

Movies on Bangladesh Former PM Sheikh Hasina : शेख हसीना यांच्यासोबत झालेल्या अनेक घटना या अर्थात त्यांच्या कुटुंबा विरोधात रचण्यात आलेला कट आणि हत्या या सगळ्या गोष्टी या चित्रपटांमध्ये पाहायला मिळतील. 

Aug 6, 2024, 12:47 PM IST

किसिंग सीन करण्यापूर्वी महेश मांजरेकरांनी 5 वेळा हात धुतले! नेहा धुपिया म्हणाली, 'मी विवाहित...'

Neha Dhupia and Mahesh Manjrekar Intimate Scene : नेहा धुपियानं महेश मांजरेकरांना किसिंग सीन करण्यापूर्वी तब्बल 5 वेळा हात धुवायला सांगितलं...

Aug 6, 2024, 12:05 PM IST

'तरुणपणी मी एकटी राहत होते....'; महेश भट्ट यांच्यासोबत अफेयरच्या चर्चांवर अनु अग्रवाल 34 वर्षांमघ्ये पहिल्यांदाच बोलली

Anu Aggarwal on Relationship With Mahesh Bhatt : महेश भट्ट यांच्यासोबत अफेयरच्या चर्चांवर अनु अग्रवाल 34 वर्षांमघ्ये पहिल्यांदाच बोलली

Aug 6, 2024, 11:14 AM IST

'मी फिलर्स आणि बोटॉक्स...' प्लास्टिक सर्जरी करण्यावर 'धूम' अभिनेत्री स्पष्टच बोलली

Rimi Sen PRP Treatment :  रिमी सेननं  नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्लास्टिक सर्जरीवर वक्तव्य केलं आहे. 

Aug 6, 2024, 10:05 AM IST

ईशा अंबानी सारखी Glowing Skin हवीये? मग फॉलो करा 'या' टिप्स

Isha Ambani Shares Tips To Get Glowing Skin : ईशा अंबानीनं तिच्या ग्लोइंग स्किनचं सिक्रेट सगळ्यांसोबत शेअर केलं आहे. तुम्हालाही हवी असेल Glowing Skin तर फॉलो करा 'या' टिप्स

Aug 5, 2024, 06:45 PM IST

सलमान खानने विचारला थेट लग्नाचा प्रश्न! मल्लिकाचं उत्तर ऐकून म्हणाला, 'खोटारडी...'

Salman Khan On Wedding Question : सलमान खाननं लग्नाविषयी विचारला होता हा थेट प्रश्न

Aug 5, 2024, 05:58 PM IST

सलमान खानला डान्स शिकवताना असं काय घडलं की फराह खान पळून गेली, तासभर रडली?

Farah Khan Salman Khan : फराह खानला जेव्हा सलमान खानला शिकवायचा होता डान्स... 

Aug 5, 2024, 04:33 PM IST

'पती आणि माझ्या वयातील फरकामुळे...', Kaanta Laga फेम अभिनेत्रीचं आई न होण्यावर मोठं वक्तव्य

Shefali Jariwala on Not Being Mother After 10 Years Of Marriage : नवऱ्यात आणि तिच्यात असलेल्या वयाच्या फरकामुळे ही अभिनेत्री लग्नाच्या 10 वर्षानंतरही झाली नाही आई... खुलासा करत म्हणाली... 

Aug 5, 2024, 02:11 PM IST

आलिया भट्टला मध्यरात्री मेसेज करायची कतरिना! म्हणाली, 'कधी-कधी मला जाणवायचं की...'

Katrina Kaif Used to Message Alia In The Middle Of The Night : कतरिना कैफ मध्यरात्री करायची आलिया भट्टला मेसेज... 

Aug 5, 2024, 11:57 AM IST

Depression च्या थेरेपीविषयी रणबीर स्पष्टच म्हणाला...; कधीकाळी तोसुद्धा होता नैराश्यग्रस्त

Ranbir Kapoor on Depression : रणबीर कपूरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं देखील थेरेपी घेतल्याचं सांगतं Depression विषयी केला खुलासा...

Aug 5, 2024, 10:53 AM IST

...अन् हॉलिवूड स्टार पत्नीसमोरच ऐश्वर्या रायशी फ्लर्ट करू लागला; समोर आला 13 वर्षांपूर्वीचा 'तो' VIDEO

Hugh Jackman Flirted With Aishwarya Rai :  ह्यु जॅकमन पत्नीसमोर करत होता ऐश्वर्या रायशी फ्लर्ट... 'तो' व्हिडीओ आला समोर

Aug 5, 2024, 09:51 AM IST