marathi batmya

तुमच्या पार्टनरसोबत नक्कीच पाहा 'हे' रोमॅन्टिक चित्रपट!

आजकाल तुम्हाला आपल्या पार्टनरसोबत कोणते चित्रपट पाहावे हे कळत नाही. अशात आज आम्ही तुम्हाला असे काही चित्रपट सांगणार आहोत. जे चित्रपट तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत पाहू शकतात. 

Aug 20, 2024, 05:56 PM IST

मराठी आणि साऊथ इंडस्ट्रीचं दमदार Collaboration; 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’चा टीझर पाहाच

Marathi and South Industry Collaboration :  मराठी आणि दाक्षिणात्य इंडस्ट्री येणार एकत्र... 

Aug 20, 2024, 05:16 PM IST

'मुलांना शिकवण्याची वेळ आलीये', काजोलनं नीसा आणि युगचा फोटो शेअर करत दिला सल्ला

Kajol On Women Safty : काजोलनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली, 'मुलांना शिकवण्याची वेळ आलीये'

Aug 20, 2024, 04:42 PM IST

श्री श्री रवीशंकर यांना सुनील ग्रोव्हरने असं काय विचारलं, कपिल शर्माला हसू आवरलंच नाही!

Sunil Grover Sri Sri Ravi Shankar : सुनील ग्रोव्हरनं आध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर यांच्याशी चर्चा करत असताना त्यांना असा काही प्रश्न विचारला आहे की त्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

Aug 20, 2024, 02:54 PM IST

वरुण धवनला खरंच मुली आवडत नाहीत? श्रद्धा कपूरने सांगितला जुना किस्सा

Varun Dhwan Does not Like Women : श्रद्धा कपूरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला आहे.

Aug 20, 2024, 01:40 PM IST

'या' मराठी चित्रपटासाठी प्रियांका चोप्रा आणि कोठारे कुटुंब पहिल्यांदाच एकत्र!

Priyanka Chopra and Adinath Kothare : प्रियांका चोप्रा आणि कोठारे कुटुंब 'या' मराठमोळ्या चित्रपटासाठी आलं एकत्र

Aug 20, 2024, 11:49 AM IST

बिग बींसोबतच्या रोमॅन्सविषयी जया बच्चन मोकळेपणाने बोलल्या तेव्हा....

Jaya Bachchan on Amitabh Bachchan Not Being Romantic : जेव्हा जया बच्चन यांनी अमिताभ बच्चनसोबतच्या रोमान्सवर केलं वक्तव्य...

Aug 20, 2024, 11:11 AM IST

'मी जिवंत आहे'; मृत्यूच्या अफवांवर श्रेयस तळपदेनंच शेअर केली पोस्ट! म्हणाला...

Shreyas Talpade on His Death News : श्रेयस तळपदेनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत याविषयी सांगितलं आहे. 

Aug 20, 2024, 10:04 AM IST

'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून भाऊ - बहिणीच्या नात्यातील प्रेमाचा बंध उलगडणारे

Dnyaneshwaranchi Muktai  : 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातून भावा-बहिणीचं नातं पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Aug 19, 2024, 05:29 PM IST

'तू फेक आहेस', निक्की तांबोळी आणि छोटा पुढारीमध्ये भांडण!

Nikki Tamboli and Chota Pudhari Fight : निक्की तांबोळी आणि छोटा पुढारीमध्ये रक्षाबंधनच्या दिवशी झालं भांडण...

Aug 19, 2024, 03:45 PM IST

'बिग बींना लांबूनच नमस्कार, त्यांच्यासोबत काम करणार नाही...' इम्तियाज अलीचं विधान चर्चेत

Imtiaz Ali on not woking with Amitabh Bachchan : इम्तियाज अलीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Aug 19, 2024, 02:00 PM IST

कंगना रणौतनं Love Life वर दिले टिप्स! म्हणाली, 'पुरुषांना आवडत नाहीत अशा मुली...'

Kangana Ranaut tells Red Flags In Men : कंगना रणौतनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मुलींना Love Life टिप्स दिल्या आहेत. 

Aug 19, 2024, 01:34 PM IST

Chhava Teaser : 'शिवा गया लेकिन...', हा टीझर पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही

Vicky Kaushal Chhava Teaser : विकी कौशलनं नुकताच त्याच्या 'छावा' या चित्रपटाचा टीझर शेअर केला असून सगळीकडे त्याचीच चर्चा रंगली आहे. 

Aug 19, 2024, 11:48 AM IST

24 वर्षांपूर्वी सलमानला चित्रपटात मिळाली होती ऐश्वर्याच्या भावाची भूमिका! शाहरुख ऐवजी दिसला असता भाईजान

Aishwarya Rai Salman Khan : तर शाहरुख खानच्या जागी ऐश्वर्याच्या भावाच्या भूमिकेत दिसला असता सलमान खान...

Aug 19, 2024, 11:15 AM IST

'कल्किमध्ये जोकर दिसत होता प्रभास', अमिताभ यांची स्तुती करत अरशद वारसी म्हणाला...

Arshad Warsi Comment on Prabhas Look From Kalki Movie : अरशद वारसीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'कल्कि' या चित्रपटातील प्रभासच्या भूमिकेवर वक्तव्य केलं आहे.

Aug 19, 2024, 10:09 AM IST