राष्ट्रवादी आमदार हसन मुश्रीफ यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली
NCP MLA Hasan Mushrif took oath as a cabinet minister
Dec 15, 2024, 05:05 PM ISTMaharashtra Cabinet Expansion: शपथविधीसाठी महायुतीचे नेते नागपुरात दाखल
Maharashtra Cabinet Expansion MLA In Nagpur
Dec 15, 2024, 01:45 PM ISTMaharashtra Cabinet Ministers Full List: असं असेल फडणवीस 3.0 सरकारचं मंत्रीमंडळ! पाहा 42 मंत्री कोण
Maharashtra Cabinet Ministers Full List: देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळात कोणकोणाची वर्णी लागणार याबद्दलची उत्सुकता कायम होती. अखेर आता मंत्रिमंडळातील नेत्यांची यादी समोर आली आहे. पाहूयात कोण कोण आहे फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये...
Dec 15, 2024, 01:27 PM ISTCabinet Expansion: ठरलं! शिंदेंचे 'हे' 12 आमदार होणार मंत्री, 6 नव्या चेहऱ्यांना संधी; पाहा Final List
Maharashtra Cabinet Expansion: राज्यात आज खातेवाटपाचा तिढा सुटणार आहे. आज एकूण 43 मंत्री शपथ घेणार आहेत. शिवसेनेच्या मंत्र्यांची पहिली यादी समोर
Dec 15, 2024, 12:47 PM ISTCabinet Expansion: अजित पवारांच्या 'या' 10 आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ; यादी एकदा पाहाच
Maharashtra Cabinet Expansion Ajit Pawar All 10 Miniters Full List: अजित पवारांच्या पक्षाने स्ट्राइक रेटच्याबाबतीत दुसरं स्थान पटकावलं असून एकूण 41 जागा जिंकल्या आहेत.
Dec 15, 2024, 12:33 PM ISTMaharashtra Cabinet Expansion: फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील भाजपाचे 20 मंत्री कोण? ही घ्या संपूर्ण यादी
Maharashtra Cabinet Expansion Full List 20 BJP Miniters In Fadnavis Government: देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या पक्षातील कोणकोणते आमदार मंत्री म्हणून काम करतील याची यादी समोर आली आहे.
Dec 15, 2024, 12:04 PM ISTBJP लागला 2029 च्या तयारीला! एकट्याने 200+ जागा जिंकण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा 'या' व्यक्तीकडे
BJP Big Decision Aming 2029 Vidhansabha Election Win: भारतीय जनता पार्टीने मंत्रिमंडळाची स्थापना होण्याआधीच 2029 च्या निवडणुकीची तयारी केल्याचं या निर्णयावरुन म्हटलं जात आहे.
Dec 15, 2024, 11:20 AM ISTअजित पवारांचं ठरलं! स्वत: फोन करुन 'या' 5 जणांना मंत्रिपदाची शपथ घेण्यास सांगितलं; भुजबळ, मुंडेंचा पत्ता कट?
Maharashtra Cabinet NCP Ajit Pawar Miniters Full List: सर्वाधिक स्ट्राइक रेटच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी खालोखाल असलेल्या अजित पवारांच्या पक्षाचे कोणते आमदार मंत्रिमंडळात असणार हे निश्चित झालं आहे.
Dec 15, 2024, 10:07 AM ISTमंत्रिपदाची शपथ घ्या! राणे, मुंडे, नाईक, महाजनांना BJP कडून फोन; यादीत 'या' महिला आमदाराचाही समावेश
Maharashtra Cabinet Expansion BJP Miniters Full List: भारतीय जनता पार्टीकडून सकाळी नऊ वाजल्यापासूनच वेगवेगळ्या आमदारांना फोन जाण्यास सुरुवात झाली.
Dec 15, 2024, 09:36 AM ISTअशी असेल एकनाथ शिंदेंच्या 11 मंत्र्यांची टीम; 6 जणांना पहिल्यांदाच संधी, तिघांना डच्चू?
Maharashtra Cabinet Expansion: आज फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. नागपूरातील राजभवनात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.
Dec 15, 2024, 08:26 AM ISTMumbai Temperature : मुंबई कुडकुडली! कपाटातील स्वेटर बाहेर काढण्याची मुंबईकरांवर वेळ, 9 वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद
Mumbai Weather : रविवारपासून मुंबईतल्या तापमानात घट पाहिला मिळत आहे. सोमवार पहाटे (9 डिसेंबर) मुंबईकरांना महाबळेश्वरचा गारवा अनुभवता आला.
Dec 9, 2024, 09:17 PM ISTतिसऱ्यांदा CM होणार फडणवीस! यापूर्वी दोघांनी केला हा पराक्रम; मात्र 4 वेळा CM झालेला नेता माहितीये का?
Maharashtra New Chief Minister: देवेंद्र फडणवीस हे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यापूर्वी त्यांनी 2014 आणि 2019 मध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
Dec 5, 2024, 09:10 AM ISTनवे मुख्यमंत्री मिळण्याआधीच राज्य शासनावर न्यायालयाचे ताशेरे; छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी कोर्ट म्हणालं...
Maharashtra Govt : राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडत असतानाच एका महत्त्वाच्या प्रकरणावरून राज्य शासनावर मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे.
Dec 5, 2024, 08:48 AM IST
'बाबांनो आनंदी नसाल, तर सुट्टी घ्या...' कोणती कंपनी करतेय कर्मचाऱ्यांचा इतका विचार?
Job News : कंपनीनं कर्मचाऱ्यांना हक्कानं बजावलं... पाहून नेटकरी म्हणतात हे इतकं कोण करतं? जगभरात होतेय याच कंपनीची चर्चा...
Nov 20, 2024, 10:24 AM IST
किचनमध्ये मोड आलेले बटाटे असतील लगेच फेकून द्या, आरोग्यासाठी आहेत घातक
Health Tips In Marathi: कधी कधी बटाट्याला मोड येतात पण गृहिणी मोड काढून टाकून त्याची भाजी करतात. पण तुम्हाला माहितीये का? मोड आलेले बटाटे खाण आरोग्यासाठी हानिकारक आहे.
Nov 6, 2024, 04:23 PM IST