marathi batmya

'वाराणसीत जिंकताना दमछाक झाली', राऊतांचा मोदींना टोला; म्हणाले, 'तुमच्यापेक्षा अमित शाहांना...'

Sanjay Raut On Modi Win From Varanasi: पंतप्रधान मोदींनी वाराणसीमधून विजय मिळवला असला तरी याच मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधताना त्यांच्या मताधिक्याची खिल्ली उडवली आहे.

Jun 5, 2024, 11:40 AM IST

'मला विश्वास आहे की आपण भविष्यात एकत्र..', मोदींच्या विजयावर 'सेल्फी फ्रेंड' मेलोनींची पोस्ट

Giorgia Meloni On PM Modi Win: पंतप्रधान मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचे संकेत त्यांनीच दिलेत.

Jun 5, 2024, 10:01 AM IST

कल्याण आणि सातारा मतदार संघातून अभिजीत बिचुकलेला मिळाली 'इतकी' मतं

Abhijit Bichukale Lok Sabha Elections : अभिजीत बिचुकलेला कल्याण आणि सातारा मतदार संघातून किती मतं मिळाली माहितीयेत?

Jun 4, 2024, 07:59 PM IST

असीम रियाजला 'खतरों के खिलाडी 14' दाखवला बाहेरचा रस्ता; कारण...

Khatron Ke Khiladi 14 Asim Riaz : 'खतरों के खिलाडी 14' मधून असीम रियाजला दाखवला बाहेरचा रस्ता...

Jun 4, 2024, 05:19 PM IST

संगीता बिजलानीला भेटायला सायकल चालवत पोहचला होता सलमान खान!

Salman Khan and Sangeeta Bijlani : संगीता बिजलानीला भेटण्यासाठी जेव्हा चक्क सायलक चालवत गेला होता सलमान खान.

Jun 4, 2024, 04:29 PM IST

आता खासदार कंगना रणौत म्हणा; लोकसभा जिंकताच म्हणाली- 'माझा विजय हा सनातनचा विजय!'

Kangana Ranaut Mandi Loksabha Nivdnuk Nikal 2024 : कंगना रणौतनं विजयानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मानले चाहत्यांचे आभार... 

Jun 4, 2024, 03:40 PM IST

अमेठीमधून स्मृती इरानी यांना मोठा धक्का! प्रियांका गांधींनी केलं किशोरी लाल यांचे अभिनंदन

Loksabha Nivdnuk Nikal 2024 Smriti Irani : लोकसभा निवडणूकीत अमेठीतून भाजपाला बसणार मोठ्या धक्का! 

Jun 4, 2024, 02:48 PM IST

दाक्षिणात्य अभिनेत्री हेमा यांना अटक; CCB नं जप्त केले 5 प्रकाचे ड्रग्स, रेव्ह पार्टीत उपस्थित होते 130 पाहुणे

Actress Hema Arrested  : अभिनेत्री हेमा यांना रेव्हा पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. 

Jun 4, 2024, 12:43 PM IST

वरुण धवननं लेकीच्या जन्मानंतर केली पहिली पोस्ट, 'हरे राम, हरे कृष्ण' लिहत शेअर केला 16 सेकंदाचा क्यूट व्हिडीओ

Varun Dhawan's First Post After Daughters Birth : वरुण धवननं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्ट पाहताच चाहत्यांना झाला आनंद... 

Jun 4, 2024, 11:36 AM IST

VIDEO : आरंभी कसा घेते समर व्हेकेशन आनंद

Aarambhi Ubale : आपल्या सगळ्यांची लाडकी आरंभी उबाळे कसा घेते उन्हाळी सुट्टीचा आनंद एकदा पाहाच...

Jun 3, 2024, 07:17 PM IST

तमिळ व्यक्तीनं भारतावर शासन का करु नये? कमल हासन यांचं मोठं विधान

Kamal Haasan : कमल हासन यांनी नुकत्याच दिलेल्या एका कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलं आहे. 

Jun 3, 2024, 07:03 PM IST

राजकुमार संतोषींसह लग्न करण्यास नकार दिल्यानं मीनाक्षी शेषाद्रिला चित्रपटातून दाखवण्यात आला होता बाहेरचा रस्ता!

Meenakshi Seshadri Rajkumar Santoshi : मीनाक्षी शेषाद्रिनं चक्क लग्नासाठी नकार दिल्यानं चित्रपटातून दाखवला होता बाहेरचा रस्ता..

Jun 3, 2024, 05:54 PM IST

दाक्षिणात्य चित्रपटात सनी लियोनी कधी न पाहिलेल्या भूमिकेत

Sunny Leone : सनी लियोनीच्या दाक्षिणात्य चित्रपटातील या लूकची एकच चर्चा... नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते आतुर

Jun 3, 2024, 04:39 PM IST

'तिच्यासोबत केमिस्ट्री निव्वळ अशक्य', 'या' अभिनेत्रीसोबत काम करण्यास विजय सेतुपतीचा स्पष्ट नकार!

Vijay Sethupathi Said No On Working with This Actress : विजय सेतुपतीनं या लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत काम करण्यास थेट नकार दिला होता. 

Jun 3, 2024, 04:05 PM IST

'कधीपर्यंत तरुण राहशील?' 43 वर्षांच्या श्वेता तिवारीचा लूक पाहून चाहते घायळ

Shweta Tiwari New Look : श्वेता तिवारीचा नवा लूक सोशल मीडियावर ठरतोय चर्चेत... 

Jun 3, 2024, 02:55 PM IST