marathi batmya

अंगावर काटा का येतो? म्हणजे नेमके काय होतं

Goose Bumps : मानवी शरीर अनेक अवयवांनी बनलेले आहे जे विविध प्रकारचे कार्य करतात. त्यांच्या कार्यावरून बाह्य आणि अंतर्गत असे दोन प्रकार पडतात. बाह्य घटना आपल्या डोळ्यांनी पाहता येतात. यापैकीच एक प्रकार म्हणजे अंगावर काटा येणं. 

Oct 24, 2024, 06:11 PM IST

फिट राहण्यासाठी गाय किंवा म्हैस नाही तर अनुष्का शर्मा पिते 'हे' दूध

बॉलिवूड सेलिब्रिटी हे त्यांच्या फिटनेस आणि डायटला किती महत्त्व देतात हे आपल्याला माहितच आहे. ते सगळ्याची खूप काळजी घेतात. त्यात आजकाल अनेक सेलिब्रेटी हे कोणतं दूध प्यायचं याकडे देखील खूप लक्ष देतात. तसंच काहीसं बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा करते. 

Oct 21, 2024, 07:41 PM IST

दाक्षिणात्य अभिनेत्रीची मराठी चित्रपटसृष्टीत एण्ट्री, शरद केळकरसोबत शेअर करणार स्क्रीन

समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ या आगामी मराठी चित्रपटाची मागील काही दिवसांपासून चांगलीच चर्चा सुरु आहे. या चित्रपटात लोकप्रिय मराठमोळा अभिनेता शरद केळकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. त्याच्यासोबत आता अभिनेत्रीच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री दिसणार आहे... 

Oct 21, 2024, 06:49 PM IST

प्रसिद्ध अभिनेत्रीनं इस्लामसाठी सोडलं शोबिझ

Another Actress Left Industry: या लोकप्रिय अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला. 

Oct 21, 2024, 06:25 PM IST

दोन्ही पत्नींनी ठेवला करवा चौथचा उपवास; पण 'या' कारणाने ट्रोल झाला अरमान मलिक

Armaan Malik Karwa Chauth 2024 With Wife Payel and Kritika Malik : अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नींसोबत करवा चौथ साजरा केल्यानं नेटकऱ्यांनी त्यांना केलं ट्रोल

Oct 21, 2024, 05:27 PM IST

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाच्या प्री-वेडिंगला सुरुवात; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले, 'एका चांगल्या कुटुंबाला...'

Shobhita Dhulipala Naga Chaitanya Pre Wedding Function : शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्यच्या लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमाला झाली सुरुवात... फोटो शेअर करत अभिनेत्रीनं दिली चाहत्यांना बातमी

Oct 21, 2024, 05:07 PM IST

'मी काही खाल्लं तर...'; करवा चौथच्या दिवशी सोनाक्षीनं नवऱ्यावरच उगारला हात?

Sonakshi Sinha and Zaheer Iqbal First Karwa Chauth : सोनाक्षी सिन्हानं करवा चौथच्याच दिवशी नवरा झहीर इकबालवर उगारला हात

Oct 21, 2024, 03:28 PM IST

टाईमपास करण्यासाठी सुनीताला गर्लफ्रेंड बनवलं; नीलमचा उल्लेख करत गोविंदा म्हणाला, 'मी खूप मोठी किंमत...'

Govinda on Neelam Kothari : नीलमला भेटल्यानंतर गोविंदाला झाला विवाहित असण्याचा पश्चाताप! पत्नी सुनीताला सांगायचा नीलमसारखी हो

Oct 21, 2024, 01:47 PM IST

मी देखील सलमानसोबत शिकारीवर जायचे; दावा करत सोमी अली म्हणाली, 'बिष्णोई समाजाला हे...'

Somy Ali on Salman Khan : सोमी अलीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सलमानसोबत ती शिकारीवर जायची याविषयी सांगत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. 

Oct 21, 2024, 12:58 PM IST

करण जोहरनं धर्मा प्रोडक्शन विकलं? 1000 कोटींमध्ये झाला व्यवहार; कोणी मोजली इतकी गडगंज रक्कम?

Karan Johar's Dharma Productions : करण जोहरवर का आली धर्मा प्रोडक्शनची भागीदारी देण्याची वेळ? 

Oct 21, 2024, 12:13 PM IST

'...तर मी जावेद अख्तर यांच्याशी लग्न करेन'; विद्या बालन 'हे' काय बोलून गेली

Vidya Balan want to Marry Javed Akhtar : विद्या बालननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. त्याशिवाय तिनं अमिताभ बच्चन यांच्यासोबत रोमान्स करण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे. 

Oct 20, 2024, 05:24 PM IST

विवियन डीसेनाशी घटस्फोटानंतर वाहबिजला ऐकावे लागले टोमणे; विभक्त झाल्याच्या 3 वर्षानंतर अभिनेत्रीचा खुलासा

Vivian Dsena Ex Wife Vahbiz Dorabjee : विवियन डीसेनासोबतच्या घटस्फोटानंतर कोणत्या कोणत्या गोष्टींचा करावा लागला सामना यावर त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीनं खुलासा केला आहे. 

Oct 20, 2024, 04:59 PM IST

एकता कपूर आणि आई शोभा कपूर कायद्याच्या कचाट्यात, काय आहे प्रकरण?

निर्माती एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूरवर POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा का दाखल करण्यात आला... नेमकं प्रकरण काय... 

Oct 20, 2024, 04:16 PM IST

नॉन व्हेजमुळे झाला निलम कोठारीचा घटस्फोट? म्हणाली, 'मला परदेशात नेऊन...'

Neelam Kothari : नीलम कोठारीनं ‘फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलीवुड वाइव्स’ या शोमध्ये या सगळ्या गोष्टीविषयी खुलासा केला आहे. 

Oct 20, 2024, 04:12 PM IST

कियारा अडवाणीला नाही माहित दाक्षिणेतील राज्यांची नावं; 'त्या' व्हिडीओवरून झाली ट्रोल

Kiara Advani South State : कियारा अडवाणीला येत नव्हती दाक्षिणात्य राज्याची नावं... राम चरण आणि राणा दग्गुबाती यांची मदत मिळूनही सांगू शकली नाही राज्यांची नावं

Oct 20, 2024, 01:23 PM IST