Water Cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! 'या' भागात येणार नाही पाणी
Mumbai News : मुंबईकरांना रविवारच्या दिवशी लोकलच्या मेगाब्लॉकचा सामना करावा लागतो. पण मुंबईकरांनो आज आणि उद्या 29 आणि 28 नोव्हेंबरला तुम्हाला पाण्याचा 'मेगाब्लॉक'चा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो आज आणि उद्या पाणी जपून वापरा.
Nov 29, 2022, 08:08 AM IST
Video : दे धपाधप! कॉलेजमध्ये तरुणींची फ्री स्टाइल, कारण ऐकून बसेल धक्का
Sambhaji Nagar Free Style : तरुणी असो या महिला यांच्यामध्ये कशावरुन वाद होईल याचा काही नेम नाही. त्यामधील वाद अनेक वेळा एवढा विकोपाला जातो की त्याचं रुपांतर हाणामारीत होतं. सोशल मीडियावर तरुणी किंवा महिलांची फ्री स्टाइल मारामारीचे अनेक व्हिडिओ पाहिला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.
Nov 29, 2022, 07:24 AM ISTVideo : खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों! पालकांच्या नजरेआड ट्रेनमध्ये मुला - मुलीचा रोमान्स
Viral Video : सोशल मीडिया हा व्हिडिओचा खजिना आहे. सोशल मीडियावर आपल्याला अनेक कपलचे व्हिडिओ पाहिला मिळतात. काही व्हिडिओ वारंवार व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पाहिला जात आहे.
Nov 28, 2022, 01:55 PM ISTVehicle Scrappage Policy : 15 वर्षांपेक्षा जास्त जुन्या गाड्या भंगारात, मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Scrap old vehicles : वाढत्या प्रदुषणावर आळा घालण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Nov 28, 2022, 09:33 AM ISTShare Market: पुन्हा एकदा बंपर कमाईची मोठी संधी, खात्यात 15 हजार असतील तर गुंतवणूक शक्य
Share Market: तुमच्यासाठी पुन्हा बंपर कमाईची संधी चालून आली आहे. तुमच्या खात्यात 15 हजार असतील तर तुम्हाला येथे गुंतवणूक करण्याची संधी मिळेल.
Nov 27, 2022, 02:31 PM ISTVideo : समुद्रकिनाऱ्यावर 2500 लोक झाली Nude, कारण ऐकून बसेल धक्का
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये समुद्रकिनाऱ्यावर 2500 लोक Nude दिसतं आहेत.
Nov 27, 2022, 01:27 PM IST
Video : धावत्या रेल्वेतून महिला खाली पडली अन्...
Akola Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. धावत्या रेल्वेतून महिला खाली पडली आणि...
Nov 27, 2022, 10:40 AM ISTSpecial Scheme: ही FD लोकांना बनवतेय मालामाल, ग्राहक लाभ उठविण्यासाठी बँकेत करतायेत गर्दी
High Return FD: आपला पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवावा असे प्रत्येकाला वाटत असतो. काहीवेळा तो कशामध्ये गुंतवावा याचे ज्ञान नसते. आता तर ते दिवस आले आहेत, जेव्हा तुम्हाला FD वर देखील बंपर व्याज मिळेल. होय, या बँकेने खास एफडी योजना सुरु केली आहे. याबद्दल अधिक जाणून घ्या.
Nov 27, 2022, 09:42 AM ISTVikram Gokhale : 55 वर्षांची खास मैत्री! विक्रम गोखले यांना घर घेण्यासाठी Amitabh Bachchan यांनी केली मदत
Vikram Gokhale Passes Away : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं पुण्यात शनिवारी (26 नोव्हेंबर 2022 ) निधन झाले आहे. मुंबईत घर घेण्यासाठी बॉलिवूडचे महानायक यांनी विक्रम गोखले यांना मदत केली होती.
Nov 27, 2022, 09:38 AM ISTAstro Tips : चपाती करताना चुकूनही करु नका या गोष्टी, नाही तर अन्नपूर्णासोबतच महालक्ष्मी होईल नाराज
Roti Related Rules : आपण वास्तूशास्त्रमध्ये घरावरील आर्थिक संकटासाठी अनेक नियम पाहिले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का चपाती करतानाही काही नियम आहे जर त्या नियमाचे पालन न केल्यास अन्नपूर्णा मातेसोबत महालक्ष्मीदेखील तुमच्यावर नाराज होईल.
Nov 27, 2022, 08:50 AM ISTMeasles outbreaks : राज्यात गोवर संशयित रुग्णांचा आकडा 10 हजारांवर, 13 बालकांचा मृत्यू
Measles outbreaks : राज्यातल्या गोवर संशयित रुग्णांचा आकडा 10 हजारांवर गेला आहे. यातली एकूण 658 बालकं गोवरबाधित आहेत. तर गोवरने राज्यातल्या 13 बालकांचा मृत्यू झाला.
Nov 27, 2022, 08:33 AM ISTSunday Holiday: कोणी ठरवलं की रविवार हा सुट्टीचा दिवस आहे ते?
Sunday Holiday: काही देशांमध्ये शुक्रवारी पण आपल्याच देशात रविवारी सुट्टी असते, असं का याचा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का?
Nov 27, 2022, 07:43 AM IST
Dry Cough: कोरड्या खोकल्यामुळे रात्री झोप येत नाही, या घरगुती उपायांनी मिळेल आराम
Dry Cough Cure: हिवाळ्यात अनेक आराज जडतात. यात सर्दी आणि खोकल्याचा जास्त त्रास होतो. तुम्हाला कोरड्या खोकल्यामुळे रात्री झोप येत नसेल तर तुम्हाला या घरगुती उपायांनी आराम मिळेल.
Nov 26, 2022, 12:52 PM ISTRadish Benefits: थंडीत मुळा का खावा? त्याचे आहेत खूप सारे फायदे
Mooli Khane Ke Fayde: अनेकजण थंडीच्या मोसमाची वाट पाहत असतात. कारण कडक ऊन आणि गर्मीमुळे लोक हैराण असतात. अनेकांना उन्हाचा त्रास सहन होत नाही. तर दुसरीकडे हिवाळा अनेक समस्या घेऊन येतो, त्यासाठी सावध राहणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुम्ही मुळा खाऊ शकता. हिवाळ्यात पिकवलेली ही भाजी आहे. मुळा खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर का आहे आणि तापमान कमी असताना त्याचे महत्त्व का वाढते. याबाबत अधिक जाणून घ्या.
Nov 26, 2022, 11:18 AM ISTMeasles News Update : गोवरने चिंता वाढवली, आता आणखी एका जिल्ह्यात शिरकाव
Measles in Maharashtra : मुंबई नागपूरपाठोपाठ आता अकोल्यातही गोवरचा शिरकाव झाला आहे. (Health News) वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यात गोवरसदृश्य तापाच्या 29 रुग्णांची नोंद झाली.
Nov 26, 2022, 07:39 AM IST