marathi batmya

Measles spread : मुंबईनंतर आता नाशिक जिल्ह्यात गोवरने हातपाय पसरलेत, रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग अलर्टवर

Measles has spread in Nashik : आता नाशिकमध्ये गोवरचे चार रुग्ण (Measles patient) आढल्याने चिंतेत भर पडली आहे. मुंबई मालेगाव पाठोपाठ आता नाशिकमध्ये देखील गोवरचा धोका वाढला आहे. (Measles Outbreak in Nashik)

Nov 22, 2022, 10:39 AM IST

Heart Attack : हृदयविकाराचा झटका येण्याच्या 4 आठवडे आधी मिळतात हे संकेत, या 10 गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष

Heart Attack Symptoms: आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी नेहमी काळजी घेण्याची गरज आहे. जर काही संकेत मिळत असतील तर वेळीच लक्ष द्या. हृदयविकाराचा झटका खूप धोकादायक असतो. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे हा आजार टाळण्यासाठी त्याचा धोका आधीच ओळखता येऊ शकतो.

Nov 20, 2022, 09:56 AM IST

Vijay Hazare Trophy: युवराज सिंग चमकला, ठोकले शतक; हरियाणाचा मोठा विजय

Haryana vs Arunachal Pradesh: विजय हजारे चषकात हरियाणाने युवराज आणि चैतन्य यांच्या शतकी खेळाच्या जोरावर मोठा विजय मिळवला. यावेळी युवराज सिंग याने शतक ठोकले.

Nov 18, 2022, 10:53 AM IST

आता China चे काही खरं नाही! TATA करणार Apple ला मदत, iPhone बनवण्यासाठी आदिवासी महिलांना Job ऑफर

Made In India iPhone: चीनसाठी वाईट बातमी  तर आदिवासी महिल्यांसाठी एक चांगली बातमी. भारत आता चीनला मोठा धक्का देणार आहे. बेंगळुरुजवळ होसूर येथे एक नवा कारखाना उभारण्यात येत आहे. हा कारखाना Apple iPhones बनवण्यासाठी असून यातून 60,000 कामगारांना रोजगार मिळणार आहे.

Nov 17, 2022, 11:56 AM IST

Tongue Colour: तुमची जीभ अशी दिसत असेल तर सावधान! जीभ कधी होते पांढरी, आरोग्याबाबत जाणून घ्या

Tongue Colour Problem: आपण डॉक्टरांकडे गेलो की डॉक्टर आपल्याला सांगतात तोंड उघडा. तुमची जीभ दाखवा. त्यावेळी आपण जीभ बाहेर काढतो आणि डॉक्टर बॅटरीने जीभ पाहतात. लहानपणी तुम्हाला आठवत असेल की, तुम्ही आजारी असताना डॉक्टरांनी तुम्हाला जीभ बाहेर काढण्यास सांगितले असले? त्यावेळी तुम्हाला प्रश्न पडला असेल की डॉक्टर जीभ का दाखवा सांगत आहेत. तुमची जीभ बघून तुमची काय चूक आहे हे त्यांना कसे कळले? जिभेचा रंग आणि त्यात होणारे बदल यांच्या आधारे हा आजार ओळखता येतो आणि आजाराचे निदानही करता येते, असे अनेक अभ्यासांत आढळून आले आहे. त्यामुळे जीभेचा रंग बदला तर तुम्ही वेळीच सावध राहिले पाहिजे. ज्यावेळी एखाद्याच्या जिभेचा रंग हलका गुलाबी असेल, तेव्हा समजून घ्या की त्यांच्या शरीरात कुठल्यातरी आजाराचा प्रवेश झाला आहे. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या रंगांचा अर्थ कळतो.  

Nov 17, 2022, 06:23 AM IST

Jitendra Awhad Resignation: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आमदारकीचा राजीनामा

आव्हाडांनी पीछेहाट नाहीच, जयंत पाटलांकडे सोपवला आमदारकीचा राजीनामा

Nov 14, 2022, 02:52 PM IST

Team India: England च्या विजयातून टीम इंडिया मोठा धडा, कर्णधार Rohit Sharma याने केल्या मोठ्या चुका!

England Cricket Team: : T20 World Cup 2022मध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. इंग्लंडच्या विजयातून टीम इंडियाला मोठा धडा मिळाला आहे. इंग्लंडकडून टीम इंडियाला या 5 गोष्टी शिकता येतील. 

Nov 14, 2022, 06:31 AM IST

Pune Crime : माणुसकीला काळीमा फासणारी घटना; आई की वैरीण, स्वतःच्या प्रियकाराशी पोटच्या पोरीचं लावलं लग्न

mother married minor girl to lover : पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघड झाली आहे.  

Nov 12, 2022, 02:06 PM IST

Bank News: PNB बँकेच्या नव्या घोषणेने ग्राहक एकदम खूश; मिळणार सर्वाधिक व्याज, 'या' बँकांना फुटला घाम

PNB FD Interest Rate : बँक ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. बँकेने केलेल्या घोषणेमुळे बचत वाढीला प्रोत्साहन मिळणार आहे. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) 600 दिवसांच्या विशेष मुदत ठेव योजनेवर वार्षिक 7.85 टक्के व्याज देईल. ही विशेष व्याजदर योजना 19 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्यात येत आहे.

Nov 12, 2022, 10:14 AM IST

Saturday Upay: आपल्या जीवनात चांगले बदल हवे असतील तर शनिवारी करा हे उपाय, मग बघा जादू

Shani Dev: शनीदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले जातात. हे उपाय तुम्ही केले तर तुमच्या जीवनात चांगले बदल घडून येतील. शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी केलेले काही ज्योतिषी उपाय एखाद्या व्यक्तीचे भाग्य बदलू शकतात आणि शनिदेवाच्या कृपेने प्रत्येक संकटातून मुक्ती मिळू शकते. 

Nov 12, 2022, 09:42 AM IST