marathi actors

'मराठी कलाकारांसोबत काम करायचं म्हणजे...', सुष्मिता सेनचं वक्तव्य चर्चेत

Sushmita Sen on Working with Marathi Actors : सुष्मिता सेननं ताली या वेब सीरिजमध्ये अनेक मराठी कलाकारांसोबत काम केलं आहे. यानिमित्तानं मराठी कलाकारांसोबत काम करण्यावर सुष्मिता सेननं तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

Aug 19, 2023, 05:03 PM IST

'या' प्रसिद्ध निर्मात्याची अभिनेता प्रवीण तरडेंना ऑफर; म्हणाले 'त्यांनी मला पाहताच...'

Pravin Tarde Upcoming Movies: प्रवीण तरडे हे ऑस्कर विजेता दिग्दर्शकाच्या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. प्रवीण तरडे यांनी नुकत्याच दिलेल्या चित्रपटात हा खुलासा केला आहे. 

Aug 10, 2023, 11:27 AM IST

प्रिया बापटनंतर सई ताम्हणकरचा लेस्बियन सीन; नव्या सिरिजचा ट्रेलर प्रदर्शित

Sai Tamhankar Crime Beat Webseries: सई ताम्हणकर ही आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते. काही दिवसांपुर्वी 'सिटी ऑफ ड्रिम्स'मधील आपल्या लेस्बियन लिपलॉक सीनमुळे अभिनेत्री प्रिया बापट चर्चेत आली होती. त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. तिला या व्हिडीओमुळे अनेकांनी ट्रोलही केलं होतं. आता प्रियानंतर सईच्या लेस्बियन सीनची चर्चा आहे.

Jun 3, 2023, 05:57 PM IST

Video : रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही! Bharat Jadhav ने का केली अशी घोषणा?

Bharat Jadhav : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमधील नावाजलेलं नाव म्हणजे भरत जाधव...रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही असा निर्धार भरत जाधव यांनी केला आहे. नेमकं रत्नागिरीत काय झालं...(drama news) 

May 21, 2023, 12:03 PM IST

''डास अन् प्रचंड उकाडा; AC नाही त्यात प्रेक्षकांचा गोंधळ...'' वैभव मांगलेंच्या पोस्टमुळे नाट्यगृहातील गैरसोय पुन्हा चर्चेत!

Vaibhav Mangle Post on Ac Issue in Natyagruha: सध्या उकाड्याचे दिवस आहेत त्यातून नाट्यगृहात एसी नसल्यानं प्रेक्षकांना मात्र फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे प्रेक्षक हैराण झाले असून याबाबत अभिनेते वैभव मांगले (Vaibhav Mangle News) यांनी एक संप्तत पोस्ट शेअर केली आहे. 

May 16, 2023, 06:15 PM IST

'एक माणूस म्हणून मी...', Akshaya Deodhar सोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुयश टिळकनं केलं असं काही

Suyash Tilak Akshaya Deodhar: सुयश टिळेकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अक्षया देवधरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्याची कशी परिस्थिती झाली होती हे सांगितलं आहे. आता सुयश आणि अक्षया हे दोघेही त्यांच्या खासगी आयुष्यात पुढे गेले असून आनंदी आहेत. 

Apr 13, 2023, 04:20 PM IST

Viral Trending : वनिता खरातच्या हटके मंगळसूत्राची एकच चर्चा...कसलं भारीये...

Vanita Kharat : सेलिब्रिटी लग्न म्हटलं की, त्यांचे गेटअप पासून ते अगदी सर्व गोष्टींच्या अपडेट्स चाहत्यांना असतात. वनिता खरातच लग्न खूप गाजलं. 

Feb 9, 2023, 01:52 PM IST

धक्कादायक : 'पाहिले न मी तुला' मधील अभिनेत्रीचा अपघात, प्रकृती गंभीर

अलिकडेच निरोप घेतलेल्या 'पाहिले न मी तुला' या मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं.

Oct 16, 2021, 06:01 PM IST

'हवालदिल बळीराजाला मदतीचा हात द्या'

सर्व कलाकारांना प्रवीण तरडेंचं आवाहन

 

 

Nov 15, 2019, 07:50 PM IST

निवडणुकीसाठी सिनेअभिनेते, अभिनेत्रींना मागणी, सभा-रोडसाठी इतके घेतात पैसे?

निवडणूक आली की स्टार कलाकार प्रचारात किंवा रॅलीत दिसतात. मात्र सिनेअभिनेते आणि अभिनेत्रींचा प्रचार हा काही मोफत नसतो.

Mar 29, 2019, 09:05 PM IST

मराठीतील लोकप्रिय कलाकारांची पहिली कमाई!

मनातील सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आज लाखो रुपये कमवत असले तरी त्यांनाही संघर्ष काही चुकलेला नाही.

Aug 4, 2018, 12:52 PM IST

विसर्जन मिरवणुकीत मराठी कलाकारांची हजेरी

विसर्जन मिरवणुकीत मराठी सिने क्षेत्रातले जवळपास सत्तर कलाकार सहभागी झालेत. या कलाकारांनी ढोलपथकातल्या ढोल पथकावर थाप देत मिरवणुकीत रंगत आणली होती.

Sep 5, 2017, 02:46 PM IST