Viral Trending : वनिता खरातच्या हटके मंगळसूत्राची एकच चर्चा...कसलं भारीये...

Vanita Kharat : सेलिब्रिटी लग्न म्हटलं की, त्यांचे गेटअप पासून ते अगदी सर्व गोष्टींच्या अपडेट्स चाहत्यांना असतात. वनिता खरातच लग्न खूप गाजलं. 

Feb 09, 2023, 14:46 PM IST

Vanita Kharat Wedding : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातने नुकतंच मित्र सुमित लोंढेसोबत सप्तपदी घेत. आयुष्यभराच्या आणाभाका घेतल्या. दोघांच्याही लग्नाची फार चर्चा झाली . लग्नाचे अनेक फोटो समोर आले. प्रेक्षकांनी फोटोवर भरभरून लाईक्स केले आणि दोघं नवदाम्पत्याला आशीर्वादसुद्धा दिले. पण समोर आलेल्या फोटोंमधून सर्वच लक्ष वेधलं ते गणिताच्या हटके मंगळसुत्रचा डिझाईनने. चला पाहुयात असं काय खास आहे वनिताच्या मंगळसूत्रात.

1/5

फेब्रुवारीला वनिताने तिचा मित्र सुमित लोंढेसोबत लग्न केलं. दोघेही लग्नात फार खुश दिसत होते.  

2/5

वनिताने लग्नात खूप सुंदर गेटअप केला होता त्याचे बरेच फोटो व्हायरल झाले.

3/5

वनिताच्या  मंगळसूत्राची डिझाईन खूप सुंदर आहे, सोशल मीडियावर लोक वनिताच्या मंगळसूत्राची खूप चर्चा करत आहेत.

4/5

लग्नानंतर वनिता आणि सुमितच्या सत्यनारायण पूजेचेसुद्धा सुंदर फोटो पाहायला मिळाले.  

5/5

वनिता खरातच्या हटके मंगळसूत्राची एकच चर्चा

वनिता खरातच्या हटके मंगळसूत्राची एकच चर्चा

सत्यनारायण पूजेदरम्यान वनिताने सुंदर असा  उखाणा घेत सर्वांची मनं जिंकली. त्याचे फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडिया अकॉउंटवर पोस्ट केले आहेत