मराठा आरक्षणाबाबतची पुनर्विचार याचिका दाखल करुन घेण्यास सुप्रीम कोर्टाचा होकार, पण हे नेमकं काय?
Maratha Reservation: राज्य सरकारचे सर्वोच्च न्यायालयातील वकील ज्येष्ठ विधिज्ञ मनिंदर सिंह यांनी ही क्युरेटिव्ह याचिका दाखल करून घेऊन त्यावर सुनावणी करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली.
Oct 14, 2023, 10:48 AM IST'मराठ्यांनो, एकजूट दाखवून द्या' मनोज जरांगे-पाटील यांचं आवाहन... जालनात जाहीर सभा
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने 40 दिवसांचा वेळ मागून घेतला होता, यातले 30 दिवस शनिवारी पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची जालनात जाहीर सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी केली जात आहे.
Oct 13, 2023, 10:06 PM ISTधनगर आरक्षणासंदर्भात बैठक निष्फळ, यशवंत सेना उपोषण मागे न घेण्यावर ठाम
धनगर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांबरोबरची बैठक निष्फळ ठरली आहे. येत्या 2 महिन्यांत अहवाल सादर करुन एसटी प्रमाणपत्रं देण्याची मागणी गोपीचंद पडळकर यानी केली आहे. तर सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय.
Sep 21, 2023, 08:57 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईला यश, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत आंदोलकांना सामोरं जाण्याचं पेललं शिवधनुष्य
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांनी तब्बल 17 दिवसांनंतर आपलं उपोषण मागे घेतलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिदेंची शिष्टाई यशस्वी ठरलीय. जालन्यातील लाठीचार्ज ते उपोषणाचा अखेरचा दिवस. एकूणच हा सगळा प्रवास कसा राहिला,
Sep 14, 2023, 04:01 PM ISTMaratha Reservation | आंदोलन कायमस्वरुपी सुरुच राहणार; पुण्यातील मराठा मोर्चा आंदोलक ठाम
Pune Maratha Reservation Agitation Continues
Sep 14, 2023, 02:30 PM ISTMaratha Reservation | अखेर 17 दिवसानंतर मनोज जरांगेंनी उपोषण घेतलं मागे
Maratha Reservation Manoj Jarange Speech
Sep 14, 2023, 01:10 PM ISTMaratha Reservation | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगेंच्या भेटीला
Jalna Antarwali Sarati Chief Minister Eknath Shinde meet Manoj Jarange
Sep 14, 2023, 12:05 PM ISTMaratha Reservation | बुलढाण्यात जालना लाठीचार्ज निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन
Buldhana Maratha Kranti Morcha
Sep 13, 2023, 05:20 PM ISTMaratha Reservation | मराठा आरक्षणाचा तिढा; मनोज जरांगे यांच्या लेकीचे अनकट भाषण, पाहा
Maratha Reservation Pallavi Jarange Patil Uncut Speech
Sep 13, 2023, 02:55 PM ISTMaratha Reservation | मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राच्या जीआरला आव्हान देणार
Prakash Shendage warn Government Maratha Reservation
Sep 12, 2023, 10:15 PM ISTMaratha Reservation | मनोज जरांगेंची उपोषण सोडण्याची तयारी; मात्र आंदोलन सुरू
Maratha Reservation Manoj Jarange ready to end his hunger strike
Sep 12, 2023, 04:10 PM ISTMaratha Reservation | मनोज जरांगे उपोषण मागे घेणार? आंदोलनस्थळावरून जरांगे लाईव्ह
Jalna Manoj Jarange Patil On Maratha Reservation
Sep 12, 2023, 03:15 PM ISTसर्वपक्षीय बैठकीनंतर अर्जुन खोतकर मनोज जरांगेंच्या भेटीला
Maratha Reservation Arjun Khotkar Meet Manoj Jarange Patil
Sep 12, 2023, 11:05 AM ISTउपोषण थांबवा, आम्ही तुमच्यासोबत आहोत; संभाजी भिडेंची जरांगेंना विनंती
Maratha Reservation: आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या सरकारच्या भूमिकेचं मनोज जरांगेंनी स्वागत केलंय. मात्र सरकारला आणखी वेळ कशासाठी हवा आहे असाही सवाल त्यांनी केलाय. आपण दोन पावलं मागे येऊ मात्र ठोस निर्णय व्हायला हवा अशी प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिलीय.
Sep 12, 2023, 10:24 AM ISTमनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी बार्शीत उपोषणाला बसलेल्या महिलेची तब्येत खालावली
Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठींबा देण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मराठा समाजातील कार्यकर्तेदेखील उपोषण करत आहेत. बार्शी तालुक्यातील रासुरेमध्ये गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरु आहे.
Sep 12, 2023, 08:28 AM IST