maratha reservation manoj jarange

'..नाहीतर मराठ्यांचं वर्चस्व काय ते तुम्हाला विधानसभेला दाखवून देऊ- जरांगेचा इशारा

Manoj Jarange Patil to Political Party:  मराठे एकजूट झाल्याची भीती देशाला बसलीय. म्हणूनच मध्यप्रदेशात एका टप्यात निवडणुका होतायेत. तर महाराष्ट्रात पाच टप्यात निवडणुका घ्याव्या लागतायेत, असे जरांगे म्हणाले.

Apr 21, 2024, 07:08 AM IST

Maratha Reservation : ...तर मराठा आरक्षण रद्द; मुंबई उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून तापलेलं वातावरण अद्यापही धुमसत असतानाच मुंबई उच्च न्यायालयानं आरक्षणासंदर्भात महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. 

 

Mar 8, 2024, 12:49 PM IST

Maratha Reservation : मनस्ताप! मराठा सर्वेक्षणामध्ये पहिल्याच दिवशी अडथळे; आता नोंदी ठेवायच्या तरी कशा?

Maratha Reservation Survey : मनोज जरांगे आणि त्यांना पाठींबा देणारा लाखोंच्या संख्येनं उभा राहिलेला मराठा समाज सध्या मुंबईच्या दिशेनं येत असतानाच राज्यात मराठा सर्वेक्षणासही सुरुवात झाली आहे. 

 

Jan 24, 2024, 08:20 AM IST

Maratha Reservation : आजपासून मराठा समाजाचं सर्वेक्षण; कशी असेल प्रक्रिया, कोणावर होणार परिणाम? जाणून घ्या

Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी उचलून धरल्यानंतर आता मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा पुढचा टप्पा गाठला आहे. दरम्यान, मराठा समाजाचं सर्वेक्षण राज्यभरात मंगळवार 23 जानेवारी 2025 पासून सुरुही होत आहे. 

 

Jan 23, 2024, 06:56 AM IST

3 कोटींपेक्षा कमी लोक आले तर नाव बदलेन; मुंबईत येण्याआधी मनोज जरांगे यांचा इशाारा

मुंबईत 3 कोटींपेक्षा जास्त मराठे येतील असं मनोज जरांगेंनी म्हंटलंय. त्यापेक्षा कमी लोक आले तर नाव बदलेन असा इशाराही जरांगेंनी दिलाय. 

Jan 12, 2024, 10:48 PM IST