manyata dutta

संजय दत्तची पत्नी पँन्ट घालायला विसरली? सोशल मीडियावर मान्यता ट्रोल

अभिनेता संजय दत्त हा अशा अभिनेत्यापैकी एक आहे. जो सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. संजय दत्तला त्याचा चाहता वर्ग संजू बाबा म्हणून ओळखतो. जितका चर्चेत संजूबाबा असतो तितकीच चर्चेत त्याची पत्नी मान्यता दत्तदेखील असते. 

Nov 19, 2023, 01:23 PM IST