mantralaya

थेट मंत्रालयात नोकरीची मुलखात; 20 लाख बुडाल्यावर सत्य आलं समोर

मंत्रालयात पुन्हा बोगस भरतीचं रॅकेट उघड झाले आहे. नोकरी देण्याच्या नावाने 20 लाख उकळले आहेत. मंत्रालयातल्या दोघांसह 4 आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. 

May 20, 2023, 10:39 PM IST

Minister Recommendation : आता शेरेबाजी चालणार नाही; मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांचा फाईलवरचा शेरा तपासला जाणार

राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने एक आदेश जारी केला आहे. फाईलवरील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शेरा अंतिम समजू नका असे या आदेशात म्हटले आहे. विशेष म्हणजे शिंदे-फडणवीस सरकारच्या सूचनेनुसारत हा आदेश जारी करण्यात आला आहे.  

Jan 12, 2023, 11:50 PM IST

मंत्रालयातल्या जाळीवर का चढला तरूण? युवकाचं मंत्रालयात आंदोलन

मुंबईत एका नागरिकाने मंत्रालयामध्ये आंदोलन केलं आहे.

Nov 17, 2022, 03:07 PM IST

विरोधी पक्षनेते अजित पवार अखेर कंटाळून मंत्रालयातून बाहेर, पाहा काय आहे कारण?

अजित पवार हे मंत्रायलयात अडीच तास वाट पाहिल्यानंतर निघून गेले आहेत.

Sep 21, 2022, 03:20 PM IST
 Mumbai Mantralaya Disaster Management keeping watch on waterlogging ground report PT1M42S

मंत्रालयातील पूर नियोजन कक्षातून पाऊसस्थितीवर लक्ष

Mumbai Mantralaya Disaster Management keeping watch on waterlogging ground report

Jul 6, 2022, 02:45 PM IST

मुख्यमंत्री मंत्रालयाच्या दिशेने रवाना, महाविकास आघाडीची शेवटची मंत्रिमंडळाची बैठक?

Maharashtra Political Crisis :  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला (Maharashtra State Cabinet Meeting) संध्याकाळी 5 वाजता मंत्रालयात सुरुवात होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: उपस्थित राहणार आहेत.

Jun 29, 2022, 04:50 PM IST