manoj sane

मनोजच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये मोठा खुलासा, सरस्वतीचा 'तो' मेसेज ठरणार महत्त्वाचा पुरावा

Miraroad Murder Case Update: मिरारोड हत्याकांडप्रकरणात पोलिसांना मोठा पुरावा सापडला आहे. सरस्वतीचे व्हॅट्सअ‍ॅप चॅट महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. 

Jun 25, 2023, 11:57 AM IST

सरस्वती हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, मनोज सानेचा आणखी एक खुलासा; पोलिसांना म्हणाला "मी नपुंसक आणि..."

Mira Road Murder Case: मिरा रोडमध्ये 32 वर्षीय सरस्वती वैद्य (Saraswati Vaidya) यांच्या हत्येमुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. दरम्यान, आता आरोपी मनोज साने याने आणखी एक खुलासा केला आहे. आपण नपुंसक आहोत असा दावा त्याने केला आहे. 

 

Jun 15, 2023, 06:58 PM IST

मनोज साने डेटिंग अ‍ॅप वरही सक्रीय; सापडले 'ते' चॅट! इतर महिलांशीही होते संबंध?

Mira Road Murder Case: मिरा रोड हत्याकांड प्रकरणात नवीन अपडेट समोर आलं आहे. आरोपी मनोज सानेने सरस्वतीची हत्या कशी केली? याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. 

Jun 14, 2023, 05:51 PM IST

सरस्वतीच्या हत्येनंतर मनोजने मृतदेहाचे फोटो काढले, नंतर गुगलवर सर्च केले...; धक्कादायक सत्य उघड

Mira Road Murder case Update: मिरा रोड हत्याकांड प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे.  

Jun 10, 2023, 05:46 PM IST

पोलिसांचाही थरकाप! घरात घुसलेले कर्मचारी करु लागले उलट्या, Mira Road हत्या प्रकरणात क्रूरतेची सीमा

Mira Road Murder: मिरा रोडमध्ये (Mira Road) जेव्हा पोलिसांनी दरवाजा खोलून आत प्रवेश केला तेव्हा समोर जे चित्र दिसलं ते पाहून उलट्या करु लागले. अर्धवट कापलेला मृतदेह, घरभर पडलेले मृतदेहाचे तुकडे, किचनमध्ये शिजवण्यात आलेले मृतदेहाचे तुकडे हे सर्व पाहून पोलीस कर्मचारीही थरथरले होते. यावरुनच हा गुन्हा किती क्रूर आहे याची कल्पना येते.  

 

Jun 9, 2023, 07:28 PM IST

मामा म्हणून ओळख करुन दिली, पण प्रत्यक्षात तोच होता नवरा; मनोज सानेच्या खुलाशानं मोठा ट्विस्ट

Mira Road Murder Case Update: मिरा रोड हत्या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आला आहे. आरोपी मनोज सानेने सरस्वतीसोबत लग्न केल्याची कबुली दिली आहे. 

Jun 9, 2023, 06:33 PM IST

...त्यानंतर मी स्वतःला संपवणार होतो; आरोपी मनोजचा खुलासा, हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

Mira Road Murder Case: मीरा रोड येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेच्या हत्याप्रकरणात आता नवा खुलासा झाला आहे. 

Jun 9, 2023, 02:03 PM IST

"ती माझ्या मुलीसारखी होती, पण..."; सरस्वतीचे तुकडे करणाऱ्या मनोज सानेचा धक्कादायक खुलासा

Mira Raod Murder Case : मीरा रोडच्या गीता नगर भागात राहणाऱ्या मनोज साने याने आपल्या साथीदाराची निर्घृण हत्या केल्याची घटना संपूर्ण देशाला हादरवून गेली आहे. मीरा रोड हत्याकांडातील आरोपीचे जबाब समोर आला असून त्याने मोठा दावा केला आहे.

Jun 9, 2023, 09:38 AM IST

चेहरे वेगळे, पण क्रुर प्रवृत्ती तीच, 24 तासात दोन घटनांनी मुंबई हादरली

Mumbai Crime News: मुंबईत गेल्या 24 तासात घडलेल्या दोन क्रुर घटनांनी मुंबई हादरली आहे. एका घटनेत प्रेयसीच्या मृतेदहाचे तुकडे करुन ते कुकरमध्ये शिजवले. तर दुसऱ्या घटनेत महिला वसतीगृहातल्या वॉचमननेच विद्यार्थिनीच्या खोलीत घुसून अत्यंत निर्दयीपणे तिची हत्या केली.

Jun 8, 2023, 10:42 PM IST