manoj jarange patil

'सरकारला वेळ दिला तर आरक्षण मिळणार का? सरकारने इथे येऊन बोलावं' मनोज जरांगे पाटील

मराठा आरक्षणासंदर्बात सह्याद्रीवर पार पडलेल्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडून सहकार्य करावं असं आवाहन केलं. यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आता किती आणि कशासाटी वेळ पाहिजे असा सवाल विचारला आहे. 

Nov 1, 2023, 02:14 PM IST

'मराठा समाजात तुम्हाला तुमची किंमत ठेवायची असेल तर...'; नितेश राणेंचा जरांगेंना थेट इशारा

Maratha Aarakshan Nitesh Rane Warns Manoj Jarange Patil: भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणेंनी सिंधुदुर्गमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमधून मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना इशारा दिला आहे.

Nov 1, 2023, 01:03 PM IST

मराठा आरक्षण : 'मातोश्री'चं इंटरनेट बंद करा कारण...; नितेश राणेंची मागणी

Nitesh Rane On Maratha Aarakshan: नितेश राणेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबरच खासदार संजय राऊतांवरही निशाणा साधाला आहे.

Nov 1, 2023, 12:38 PM IST

'त्याला भेटल्यावर...', फडणवीसांची बाजू घेणाऱ्या नितेश राणेंसहीत BJP नेत्यांना जरांगेंचा थेट इशारा

Manoj Jarange Patil Slams BJP Leaders: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवल्यानंतर मनोज जरांगे पाटलांवर टीका करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना जरांगे पाटलांनी उत्तर दिलं आहे.

Nov 1, 2023, 10:27 AM IST

'उपमुख्यमंत्र्यांकडून दगाफटका होऊ शकतो म्हणून...'; मनोज जरांगेचा सरकारला इशारा

Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील गेल्या सात दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. अशातच आता जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.

Nov 1, 2023, 10:05 AM IST

संतापलेल्या जरांगेंचा थेट मोदी-शाहांना इशारा; फडणवीसांवर निशाणा साधत म्हणाले, 'असं वागल्यावर...'

Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Warns PM Modi Amit Shah: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची फोनवरुन चर्चा झाल्याच्या संदर्भातून विचारण्यात आलेल्या प्रश्नावरुन टीका

Nov 1, 2023, 09:24 AM IST

मराठा आरक्षणासंदर्भात सरकारचा नवा जीआर! मनोज जरांगे 'त्या' मागणीवर ठाम

Maratha Reservation : राज्यभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असताना सरकारने कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत जीआर काढला आहे. आजपासून कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्याची कारवाई सुरु करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Nov 1, 2023, 08:56 AM IST

'एका उपमुख्यमंत्र्याला काड्या करायची सवय'; जरांगेंचा फडणवीसांना टोला! म्हणाले, 'बांगड्या भरल्यागत चाळे...'

Manoj Jarange Patil Slams Devendra Fadnavis: जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलनाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

Nov 1, 2023, 08:45 AM IST
Manoj Jarange Patil target Devendra Fadnavis PT2M4S

VIDEO | जरांगेचा इशारा फडणवीसांवर निशाणा

Manoj Jarange Patil target Devendra Fadnavis

Oct 31, 2023, 07:30 PM IST