manoj jarange patil

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांना केरळमधून पाठिंबा...; जाणून घ्या कनेक्शन

  Maratha Reservation : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा ( Maratha Reservation ) मुद्दा तापला आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil ) यांचे अमरण उपोषण ( Hungar strike ) सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांना संपूर्ण महाराष्ट्रातून जोरदार पाठिंबा देखील मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आवहानाला साद देत महाराष्ट्रातील गावागावात आंदोलनं सुरु झाली आहेत. इतकंच नव्हे तर पुढाऱ्यांना गावकऱ्यांनी गावबंदी देखील घातली आहे. असाच पाठिंबा केरळ राज्यातून देखील मिळतोय. 

Oct 30, 2023, 09:36 AM IST

मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाचा दिवस! जरांगेंच्या उपोषणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरु केलं आहे. त्यामुळे शिंदे सरकारने मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची तातडीची बैठक सोमवारी बोलवली आहे. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागूले आहे.

Oct 30, 2023, 08:53 AM IST

Maratha Reservation : जरांगेंची तब्येत ढासळली अन् ग्रामस्थांना अश्रू अनावर, घोटभर पाणी घेतलं पण...

Manoj Jarange Patil hunger strike :  उपोषणाच्या पाचव्या दिवशी जरांगे पाटील यांच्या आरोग्यावर परिणाम दिसू लागले आहेत. हेच ओळखून संभाजीराजे छत्रपती यांनी जरांगे पाटील यांना फोन करून पाणी पिण्याची विनंती केली होती. तर पाणी पिण्यासाठी ग्रामस्थांनी हट्ट धरला.

Oct 29, 2023, 08:44 PM IST

Maratha Reservation : इंदुरीकर महाराजांचा मनोज जरांगे यांना पाठिंबा, पुढील 5 दिवस सर्व कार्यक्रम रद्द

Maratha Reservation Protest : मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी इंदोरीकर महाराजांनी (Indurikar Maharaj) पाठिंबा दिला असून उद्या पासून पुढचे 5 दिवस इंदोरिकर महाराजांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

Oct 29, 2023, 07:32 PM IST
Manoj Jarange Patil Health Condition Degrades But Refuse For Medical Treatment PT7M12S
Antarwali Sarati Ground Report Maratha Protest To Moe In Phase Two On Fifth Day PT2M21S

Antarwali Sarati Jalna | जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस

Antarwali Sarati Ground Report Maratha Protest To Moe In Phase Two On Fifth Day

Oct 29, 2023, 10:45 AM IST

'तुम्ही चूक करता म्हणून...'; देवेंद्र फडणवीसांच्या 'मी ब्राह्मण' वक्तव्यावर जरांगेंचे प्रत्युत्तर

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत खुली चर्चा करण्यासाठी जरांगे यांची शिंदे-फडणवीस यांनी अंतरवालीत यावं. तुम्हाला कुणीही धक्का लावणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Oct 29, 2023, 09:41 AM IST

आताची मोठी बातमी! 'मराठा आरक्षणाचा विषय येत्या दोन दिवसात सुटेल' मंत्री तानाजी सावंत यांचं वक्तव्य

Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही नेत्याला गावात येऊ देणार नाही असा इशारा मराठा समाजाने दिलाय. उद्यापासून प्रत्येक गावात आमरण उपोषण केलं जाणर आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री तानाजी सावंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 

 

Oct 28, 2023, 04:20 PM IST

मराठा आरक्षणासाठी 24 तासात दोन आत्महत्या, मनोज जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी उद्यापासून गावागावात प्राणांतिक उपोषण सुरु करण्यात येणा आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आता निर्वाणीचा इशारा दिला आहे. दुसरीकडे आत्महत्येचं सत्र थाबण्याचं नाव घेत नाहीए.

Oct 28, 2023, 02:32 PM IST

Maharatra Politics : मनोज जरांगेंचा 'मध' पॅटर्न कुणासाठी ठरणार कडू? बेरजेचं गणित कुणाची लावणार वाट?

Maharatra BJP Politics : मनोज जरांगेंनी चौंढीमध्ये धनगरांच्या आरक्षण मंचावर जाऊन धनगरांना एक होण्याचं आवाहन केलं. जरांगे धनगरांना सोबत घेऊन एक वेगळा प्रयोग करु पाहतायेत...

Oct 27, 2023, 08:48 PM IST

'आरक्षणावर सरकारचं षडयंत्र' मनोज जरांगेंचा राज्य सरकारवर आतापर्यंतचा सर्वात गंभीर आरोप

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे-पाटलांनी राज्य सरकारवर आतापर्यंतचा सर्वात गंभीर आरोप केलाय. तर जरांगे पाटलांच्या जीवाला धोका पोहचल्यास त्याला सरकारच जबाबदार राहील असा इशारा जरांगे पाटलांच्या वडिलांसह पत्नी आणि मुलीनं दिलाय. 

Oct 27, 2023, 07:06 PM IST