Manoj Jarange Patil: 'मराठ्यांची नाराजी शिंदे, फडणवीसांना...'; जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Patil Once Again appeals For Demand For Maratha Reservation
Feb 26, 2024, 12:15 PM ISTहे मॅच फिक्सिंग आहे का? जरांगेंच्या आक्रमकतेवरुन विरोधी पक्षनेत्यांचा सवाल
Vijay Wadettiwar On Match Fixing Manoj Jarange Patil
Feb 26, 2024, 12:10 PM ISTजरांगे अंतरवली सराटीकडे परतले! मुंबईत यायचा निर्णय का बदलला हे ही फडणवीसांचा उल्लेख करत सांगितलं
Manoj Jarange Patil : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर मनोज जरांगे पाटील मुंबईतल्या सागर बंगल्याकडे निघाले होते. मात्र आता संचारबंदीमुळे त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
Feb 26, 2024, 08:52 AM ISTMaratha Reservation: जरांगेंच्या समर्थकांनी ST जाळली! प्रशासनाने घेतला मोठा निर्णय; पुढील सूचना मिळेपर्यंत..
Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Supporter In Police Custody: मनोज जरांगे-पाटील रविवारी दुपारी संतापून अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेने निघाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर जाण्यासाठी ते निघाले असून सध्या ते भांबेरीमध्ये मुक्कामी आहेत.
Feb 26, 2024, 08:21 AM ISTNitesh Rane | फडणवीसांवर आरोप करणं थांबवा, सारग बंगल्यावर येण्यापूर्वी मराठा समाजाची हीच भिंत असेल; नितेश राणेंच जरांगे आव्हान
BJP MLA Nitesh Rane On Manoj Jarange Patil Allegation On Devendra Fadnavis
Feb 25, 2024, 03:35 PM IST'फडणवीसांना माझा बळी हवाय'; जरांगेंच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, 'जरांगे काय...'
Manoj Jarang Patil : कीर्तनकार अजय बारसकर यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांना उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Feb 25, 2024, 03:23 PM ISTManoj Jarange Patil | अंतरवाली सराटीत गोंधळ, जरांगे अस्वस्थ झाल्याने समर्थकांची चिंता वाढली
Manoj Jarange Patil Aggressive To Go At DCM Devendra Fadnavis Residence
Feb 25, 2024, 02:40 PM IST'माझा मृतदेह सागर बंगल्यावर टाका'; जरांगे संतापले, फडणवीसांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil, Alligance On Deputy CM Devendra Fadanvis: मला बदनाम करुन मला संपवायचा प्लान फडणवीसांचा असल्याचा आरोप जरांगेंनी केला.
Feb 25, 2024, 01:32 PM ISTVideo | आज जरांगेंच्या भ्रष्टाचाराचे बॉम्ब फुटणार- बारस्कर
Ajay Maharaj Baraskar Serious Allegation On Manoj Jarange Patil
Feb 25, 2024, 08:00 AM ISTVideo | अंतरवाली सराटीत मराठा समाजाची बैठक
Manoj Jarange Patil Sixteenth Day Of Hunger Strike As Maratha Community To Meet
Feb 25, 2024, 07:55 AM IST'माझ्या मुलाला काही झालं ना...'; रुग्णालयात जाताना मराठा आंदोलकांनी अडवल्याने आईचा रुद्रावतार
Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आवाहनानंतर राज्यभरात मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको करण्यात येत आहे. मात्र याचा फटका रुग्णालयात निघालेल्या काही महिलांना देखील बसला. रुग्णालयात जाणारी गाडी मराठा आंदोलकांनी अडवल्याने महिलांनी आक्रोश केला.
Feb 24, 2024, 03:47 PM ISTअंतरवाली सराटीमध्ये रविवारी मराठा समाजाची महत्त्वाची बैठक; जरांगे-पाटलांची माहिती
maratha aarakshan manoj jarange patil Meeting On Sunday
Feb 24, 2024, 12:40 PM IST'आपलं लेकरु परिक्षेला मुकलं तर आपल्याला..'; 12 वीच्या परीक्षेमुळे जरांगेंनी 'रास्ता रोको'चं स्वरुप बदललं
Maratha Aarakshan Rasta Roko Protest 12th Exam: आज राज्यभरामध्ये मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे. मात्र बारावीची परीक्षा सुरु असल्याने या आंदोलनाचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Feb 24, 2024, 09:55 AM ISTVIDEO | 'मनोज जरांगेंचा हार्दिक पटेल होणार'; विजय वडेट्टीवारांची बोचरी टीका
Manoj Jarang Patil was a Hardik Patel Vijay Wadettiwar criticism
Feb 23, 2024, 06:15 PM ISTआंदोलनाबाबत आम्हाला विचारणारे भुजबळ कोण? जरांगेंचा सवाल
Antarvalisarati Manoj Jarange on bhujbal
Feb 23, 2024, 03:30 PM IST